MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 29th April : या 4 राशींना मिळणार खास गिफ्ट; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope 29th April : या 4 राशींना मिळणार खास गिफ्ट; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope 29th April : 29 एप्रिल, बुधवार रोजी हर्षण, वज्र, आनंद आणि कालदंड असे ४ शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. दिवसभर या योगांचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल. यामुळे काहींना चांगली फळं मिळतील, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. 

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 29 2026, 08:03 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
29 एप्रिल 2026 राशिफल
Image Credit : Asianet News

29 एप्रिल 2026 राशिफल

२९ एप्रिल २०२६ रोजी मेष राशीच्या लोकांचं आर्थिक गणित बिघडू शकतं, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ राशीच्या लोकांनी मुलांवर लक्ष ठेवावं, व्यवसायात अडचणी येतील. मिथुन राशीचे लोक तीर्थयात्रेला जाऊ शकतात, खाण्यापिण्याची काळजी घ्या. कर्क राशीच्या लोकांची प्रकृती चांगली राहील, पण ते एखादा चुकीचा निर्णय घेऊ शकतात. पुढे जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल दिवस?

213
मेष राशिफल (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशिफल (Dainik Mesh Rashifal)

या राशीच्या लोकांचं आर्थिक संतुलन बिघडू शकतं. इच्छा नसतानाही कोणाकडून तरी पैसे उधार घ्यावे लागतील. मन आणि वाणीवर संयम ठेवा, नाहीतर प्रकरण बिघडू शकतं. आज तुमचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसतील. थकव्यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता.

Related Articles

Related image1
Vastu Tips: मनी प्लांटसोबत 'हे' एक झाड लावा, घरात होईल पैशांची बरसात! जाणून घ्या
Related image2
Vastu Tips: घराचा मेन डोअर कसा असावा? जाणून घ्या योग्य दिशा, रंग, आकार
313
वृषभ राशिफल (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशिफल (Dainik Vrishbha Rashifal)

या राशीच्या लोकांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे जे काही काम कराल ते विचारपूर्वक करा. विनाकारण कोणावरही राग काढणं टाळा. तुमची मानसिक शांतता टिकून राहील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

413
मिथुन राशिफल (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशिफल (Dainik Mithun Rashifal)

या राशीच्या लोकांचा पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित वाद मिटू शकतो. तीर्थयात्रेला जाण्याचा विचार मनात येऊ शकतो. समस्या सुटल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, नाहीतर हवामानातील बदलामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडू शकता. दिवस ठीकठाक राहील.

513
कर्क राशिफल (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशिफल (Dainik Kark Rashifal)

या राशीच्या लोकांना आपल्या बोलण्याच्या कौशल्यामुळे मान-सन्मान मिळेल. व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. आज तुम्ही काही अनावश्यक कामांमध्ये व्यस्त राहू शकता. वडिलांकडून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. तुमचं डेली रुटीन बदलू शकतं.

613
सिंह राशिफल (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशिफल (Dainik Singh Rashifal)

तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात. मनासारखी कामं झाल्यामुळे मनात आनंदाची भावना असेल. तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर चुकीचा निर्णय घेऊ शकता. प्रकृतीही पूर्वीपेक्षा चांगली राहील.

713
कन्या राशिफल (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशिफल (Dainik Kanya Rashifal)

या राशीच्या लोकांची जुनी समस्या आज सुटू शकते. तुमचे विरोधक पुन्हा सक्रिय होऊ शकतात. पूर्वी केलेल्या मेहनतीचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कमी उत्पन्नातही तुम्हाला समाधानाचा अनुभव येईल. कोणतेही नवीन काम सुरू करू नका.

813
तुला राशिफल (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तुला राशिफल (Dainik Tula Rashifal)

या राशीच्या लोकांनी अनैतिक म्हणजेच चुकीच्या कामांपासून दूर राहावं. ते एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकू शकतात. शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. आजचा तुमचा दिवस समाधानाने जाईल. अचानक मोठा फायदा होऊ शकतो. धावपळ जास्त होईल.

913
वृश्चिक राशिफल (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशिफल (Dainik Vrishchik Rashifal)

व्यवसाय वाढवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. कुटुंबातील लोकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज आळस जास्त राहील, त्यामुळे हातात आलेली संधी तुमच्या हातून निसटू शकते. काही कारणास्तव तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो.

1013
धनु राशिफल (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशिफल (Dainik Dhanu Rashifal)

या राशीच्या लोकांचं उत्पन्न कमी होऊ शकतं. परिश्रम जास्त असतील, पण त्यानुसार फळ मिळणार नाही. आज तुम्हाला खोटं बोलणं टाळावं लागेल, नाहीतर एखाद्या संकटात सापडू शकता. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. प्रेमसंबंध ठीक राहतील.

1113
मकर राशिफल (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशिफल (Dainik Makar Rashifal)

आजचा दिवस तुमच्या बाजूने असेल. तुमच्या प्रकृतीतही पूर्वीपेक्षा सुधारणा दिसून येईल. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू उत्तम राहील आणि काही ठरवलेली कामं आपोआप होतील. अडकलेले पैसेही आज मिळू शकतात.

1213
कुंभ राशिफल (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशिफल (Dainik Kumbh Rashifal)

या राशीच्या लोकांचा दिवस एकूणच चांगला जाईल. आज तुम्ही शत्रूंवर भारी पडाल. आज तुमच्या मनात शांतीचा अनुभव येईल. इच्छा नसतानाही एखादा प्रवास करावा लागू शकतो. आजचा दिवस विद्यार्थी वर्गासाठी शुभ फळ देणारा राहील.

1313
मीन राशिफल (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशिफल (Dainik Meen Rashifal)

या राशीचे लोक आज नवीन काम सुरू करू शकतात. आई-वडिलांकडून आर्थिक मदतही मिळेल. लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा खूप चांगली राहील. निरर्थक वादांपासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. ठरवलेली कामं न झाल्याने तणाव वाढू शकतो. आरोग्याकडेही लक्ष द्या.


(Disclaimer : या आर्टिकलमध्ये दिलेली माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीचा वापर केवळ सूचनेसाठी करावा.)

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Watermelon Safety: प्रत्येक लाल टरबूज खाण्यासाठी चांगला नसतो! केमिकलवाल्या फळांना असं ओळखा
Recommended image2
Vegetable Flower Vase: महागड्या फुलदाणीला विसरा! किचनमधल्या ४ भाज्यांनी घराला द्या एकदम हटके आणि स्टायलिश लूक
Recommended image3
Jewellery: तुमच्या मुलीसाठी ही आहेत चांदीची सुंदर, हलकी पैंजण डिझाइन्स
Recommended image4
Watermelons Hack : तुम्ही खात असलेल्या कलिंगडला इंजेक्शन देऊन पिकवलंय? असे तपासून पाहा
Recommended image5
उन्हाळ्यात या चुकांमुळे फ्रिजचा होऊ शकतो बॉम्बसारखा स्फोट!
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: मनी प्लांटसोबत 'हे' एक झाड लावा, घरात होईल पैशांची बरसात! जाणून घ्या
Recommended image2
Vastu Tips: घराचा मेन डोअर कसा असावा? जाणून घ्या योग्य दिशा, रंग, आकार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved