Marathi

साध्या साडीलाही स्टायलिश लूक देतील हे ब्लाऊज!

Marathi

स्क्वेअर नेक ब्लाऊज

पफ स्लीव्हज आणि डीप स्क्वेअर नेक असलेलं हे ब्लाऊज आजकालच्या तरुणींना खूप शोभून दिसतं. साध्या साडीला हे डिझाईन एकदम स्टायलिश लूक देतं.

Image credits: pinterest
Marathi

व्ही नेक ब्लाऊज

व्ही नेक डिझाईन असलेलं हे प्रिंटेड ब्लाऊज प्लेन आणि छोट्या बॉर्डरच्या साड्यांवर खूप छान दिसतं. विशेष म्हणजे याची किंमतही खूप कमी असते.

Image credits: Pinterest
Marathi

हाय नेक प्रिंटेड ब्लाऊज

शॉर्ट स्लीव्हज आणि हाय नेक असलेलं हे प्रिंटेड ब्लाऊज तुम्हाला क्लासी लूक देतं. कॉटनच्या साड्यांवर ही स्टाईल एकदम भारी दिसते.

Image credits: Pinterest
Marathi

कॉलर नेक ब्लाऊज

साध्या साडीतही रुबाबदार दिसायचं असेल, तर कॉलर नेक ब्लाऊज हा एक उत्तम पर्याय आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हे डिझाईन खूपच सोयीस्कर ठरतं.

Image credits: Pitnerest
Marathi

स्लीव्हलेस प्रिंटेड ब्लाऊज

फॅशनची आवड असणाऱ्यांसाठी बोट नेक असलेलं हे सिम्पल प्रिंटेड स्लीव्हलेस ब्लाऊज बेस्ट ऑप्शन आहे. हे डिझाईन अगदी कमी बजेटमध्ये मिळतं.

Image credits: pinterest
Marathi

पफ स्लीव्हज ब्लाऊज

बोट नेक आणि शॉर्ट पफ स्लीव्हज असलेलं हे ब्लाऊज घातल्यावर खूपच सुंदर दिसतं. अगदी साध्या साडीलाही हे डिझाईन हेवी आणि रिच लूक देतं.

Image credits: Pitnerest
Marathi

राऊंड नेक ब्लाऊज

सिम्पल राऊंड नेक असलेलं हे काळ्या रंगाचं ब्लाऊज कोणत्याही साडीवर सहज मॅच होतं. रोजच्या वापरासाठी या स्टाईलचे ब्लाऊज एकदम परफेक्ट असतात.

Image credits: pinterest

Long Necklace : साडीवर तुमचे सौंदर्य दुप्पट करणारे लॉंग नेकलेस डिझाईन्स

Stylish Kurtis : रोजच्या वापरासाठी स्टायलिश कुर्ती, किंमतही अगदी बजेटमध्ये

मिनिमल डिझाइन्सचे Gold Anklet, खुलेल पायांचे सौंदर्य

Ghee Benefits : रोज एक चमचा तूप खाण्याचे 6 भन्नाट फायदे