MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Daily Horoscope 12th August 2026 : कोणाला अनपेक्षित धनलाभ, तर कोणाला अचानक खर्च; १२ राशींसाठी कसा आहे आजचा दिवस?

Daily Horoscope 12th August 2026 : कोणाला अनपेक्षित धनलाभ, तर कोणाला अचानक खर्च; १२ राशींसाठी कसा आहे आजचा दिवस?

बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्यातील अमावास्या आहे, या दिवशी शुभ 'गजकेसरी योग' जुळून येत आहे. विशेष म्हणजे, या दिवशी सूर्यग्रहणही होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसलं, तरी त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. आजचा दिवस कसा असेल?

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 12 2026, 11:42 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
112
मेष
Image Credit : Getty

मेष

मेष राशीच्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव येऊ शकतो. कामाचा ताण वाढल्याने चिडचिड होऊ शकते. आज ठरलेली कामं वेळेत पूर्ण न झाल्यानेही ताण वाढू शकतो. आईच्या आरोग्याची काळजी वाटेल. मैत्रांशी वागताना संबंधांमध्ये दुरावा येईल, असा स्वार्थ स्वभावात येऊ देऊ नका.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
212
वृषभ
Image Credit : Getty

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना नोकरीची चांगली संधी येऊ शकते. तरुण आपल्या घरी प्रेमसंबंध असल्यास त्याबाबत चर्चा करू शकतात. तुमचं कोणतंही काम इतरांवर ढकलू नका.

Related Articles

Related image1
Zodiac Signs : शब्दात व्यक्त होणं जमत नाही; पण कृती, जबाबदारीतून जीवापाड प्रेम करणाऱ्या ५ राशी
312
मिथुन
Image Credit : Getty

मिथुन

मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली यशप्राप्ती होईल. आहाराबाबत निष्काळजीपणा करू नका. पोटाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. अनपेक्षित खर्च येऊ शकतो. तुमच्या पालकांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. चुकीचा निर्णय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विचार करुन पावलं उचला.

412
कर्क
Image Credit : Getty

कर्क

धार्मिक कार्यात आवड वाटेल. तुमच्या नेतृत्त्वाचं आणि मॅनेजमेंट कौशल्याचं कौतुक केलं जाईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांना चांगलं यश मिळेल, त्याचा अभिमान वाटेल. आरोग्य चांगलं राहील. जोडीदाराकडून मनोबल वाढेल.

512
सिंह
Image Credit : Getty

सिंह

तुमच्या योजनांना यश मिळू शकतं. कुटुंबाचं चांगलं सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमात वेळ जाऊ शकतो. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी काही प्रमाणात कमी होतील.

612
कन्या
Image Credit : Getty

कन्या

तुमचा व्यवसाय असल्यास त्यात फायदा होईल. मुलं अभ्यासाबाबत गंभीर होतील. घाऊक व्यापाऱ्यात गुंतवणूक केलेल्यांना चांगला फायदा होईल. महिलांना एखादी भेटवस्तू किंवा इतर आनंदाची घटना, सरप्राईज मिळू शकतं. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे.

712
तुळ
Image Credit : Getty

तुळ

तुळ राशीच्या लोकांना आज त्यांच्या जोडीदाराची साथ मिळेल, प्रेम मिळेल. आज एखादी चांगली बातमीही मिळू शकते. तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये सुसंवाद वाढेल. काम करताना सकारात्मक बदल होतील, याचा फायदा होईल. व्यावसायिकदृष्ट्या चांगले संबंध निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.

812
वृश्चिक
Image Credit : Getty

वृश्चिक

अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका, यामुळे हानी होऊ शकते. कामात व्यग्र असूनही कुटुंबासाठी वेळ काढाल. आरोग्याच्या तक्रारी जसं छातीत जळजळ असे त्रास जाणवू शकतात. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

912
धनु
Image Credit : Getty

धनु

व्यावसायात पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. अतिविचारही करू नका. शरीरात सांधूदुखीचा त्रास जाणवू शकतो. बेकायदेशीर गोष्टींपासून लांबच राहा.

1012
मकर
Image Credit : Getty

मकर

आज आत्मविश्वास वाढल्याचं वाटेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. धार्मिक कार्याशी संबंधित लोकांशी भेट होऊ शकते. मनोरंजन आणि आवडीच्या गोष्टींसाठी वेळ घालवाल.

1112
कुंभ
Image Credit : Getty

कुंभ

व्यावसायात नव्या संधी निर्माण होतील. योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. आधात्मिक विषयात आवड वाढू शकते. घरातील वातावरण चांगलं राहील. विश्रांती, आरामाची इच्छा होईल. स्थावर मालमत्तेप्रकरणी लाभाची शक्यता आहे.

1212
मीन
Image Credit : Getty

मीन

घरासाठी एखाद्या नव्या वस्तूची खरेदी होऊ शकते. नवीन लोकांशी ओळख होईल. सरकारी रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. प्रेमविवाह जमू शकतो. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Stress Relief Foods : ताण-तणाव होतोय? मग दिवसभरात खा हे 7 पदार्थ, लगेच फरक जाणवेल
Recommended image2
Ghee Benefits : रोज एक चमचा तूप खा, त्वचेसह संपूर्ण शरीरासाठी जबरदस्त फायदे
Recommended image3
Silk Sarees : या साड्यांमुळे येईल क्लासिक लूक, सुंदर दिसतात हे ७ प्रकार; तुमच्याकडे एक तरी हवीच
Recommended image4
Gold Rings : अर्ध्या तोळ्यात सुंदर अंगठ्या, या लेटेस्ट डिझाइन्स पाहाच
Recommended image5
Diamond Rings : डोळे दिपवणाऱ्या क्लासी डायमंड रिंग्स; एक तरी तुमच्याकडे हवीच
Related Stories
Recommended image1
Zodiac Signs : शब्दात व्यक्त होणं जमत नाही; पण कृती, जबाबदारीतून जीवापाड प्रेम करणाऱ्या ५ राशी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved