MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • आपले १५०० रुपये थांबणार, केवायसीची ऑनलाईन प्रक्रिया करून पहा पूर्ण

आपले १५०० रुपये थांबणार, केवायसीची ऑनलाईन प्रक्रिया करून पहा पूर्ण

लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबू नये म्हणून ईकेवायसी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून १० मिनिटांत पूर्ण करू शकता. अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार ओटीपीद्वारे पडताळणी करून तुम्ही तुमचे हप्ते नियमित चालू ठेवू शकता.

1 Min read
Author : vivek panmand
Published : May 20 2026, 07:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
आपले १५०० रुपये थांबणार, केवायसीची ऑनलाईन प्रक्रिया करून पहा पूर्ण
Image Credit : social media

आपले १५०० रुपये थांबणार, केवायसीची ऑनलाईन प्रक्रिया करून पहा पूर्ण

आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबू शकतो, पण त्यासाठी ईकेवायसी ऑनलाईन करून पाहायला हवी. आपले हप्ते नियमित चालू होण्यासाठी आपण ऑनलाईन प्रोसेस पूर्ण करून घ्यायला हवी.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
मोबाईलवरून ई केवायसी करण्याची ऑनलाईन प्रोसेस कशी आहे?
Image Credit : Asianet News

मोबाईलवरून ई केवायसी करण्याची ऑनलाईन प्रोसेस कशी आहे?

तुम्हाला ई केवायसी करण्याची किंवा बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या मोबाईलवरून १० मिनिटांमध्ये ऑनलाईन प्रोसेस पूर्ण करू शकणार आहेत.

Related Articles

Related image1
मान्सूनच्या आगमनाची चाहूल; केरळमध्ये लवकरच दाखल होणार पाऊस
Related image2
महायुतीत महामंडळ वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात; महिन्याभरात पदाधिकाऱ्यांना ‘गुड न्यूज'
37
ई-केवायसी करण्याची ऑनलाईन प्रोसेस
Image Credit : Asianet News

ई-केवायसी करण्याची ऑनलाईन प्रोसेस

आपण लाडकी बहीण योजनेची योजनेची अधिकृत वेबसाईटला आपण भेट द्यायला हवी. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.

47
eKYC पर्यायाची निवड
Image Credit : Asianet News

eKYC पर्यायाची निवड

लॉग इन करून आपण मुख्य डॅशबोर्डवर जाता. तेथे तुम्हाला इकेवायसी किंवा कागदपत्रे पडताळणी पर्याय आपल्याला दिसू शकतो. त्यावर जाऊन आपण क्लिक करा.

57
आधार नंबर आणि ओटीपी
Image Credit : Asianet News

आधार नंबर आणि ओटीपी

आपण नवीन पेजवर तुमचा १२ अंकी आधार कार्ड नंबर अचूक टाका आणि सेंड ओटीपी पर्यायावर आपण क्लिक करायला हवा.

67
आपण पडताळणी करून पहा
Image Credit : Asianet News

आपण पडताळणी करून पहा

आपण पडताळणी करून पाहायला हवा, तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल. तो दिलेल्या रकान्यात भरून 'Verify OTP' वर क्लिक करा.

77
सबमिट करा
Image Credit : Asianet News

सबमिट करा

स्क्रीनवर तुमची सर्व माहिती आणि पडताळणी यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल. शेवटी 'Submit' वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Smartphone Thumb Pain : सतत फोन स्क्रोल करताय? फोन असा पकडल्यास बोटांना होऊ शकतो धोका
Recommended image2
Winter Hair Care : हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव झालेत? 'या' एका तेलाने करा समस्येवर मात
Recommended image3
Long Necklace : साडीवर तुमचे सौंदर्य दुप्पट करणारे लॉंग नेकलेस डिझाईन्स
Recommended image4
Stylish Kurtis : रोजच्या वापरासाठी स्टायलिश कुर्ती, किंमतही अगदी बजेटमध्ये
Recommended image5
Health Benefits Of Dates : रोज फक्त 2 खजूर खा आणि हे 7 भन्नाट फायदे मिळवा
Related Stories
Recommended image1
मान्सूनच्या आगमनाची चाहूल; केरळमध्ये लवकरच दाखल होणार पाऊस
Recommended image2
महायुतीत महामंडळ वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात; महिन्याभरात पदाधिकाऱ्यांना ‘गुड न्यूज'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved