MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • बच्चेकंपनीसाठी संध्याकाळच्या नाश्ताला करा बर्गर, वाचा रेसिपी

बच्चेकंपनीसाठी संध्याकाळच्या नाश्ताला करा बर्गर, वाचा रेसिपी

Burger Recipe in Marathi : बर्गर खाणे प्रत्येकालाच आवडते. पण लहान मुलांना खासकरुन बर्गरसोबत कोल्ड ड्रिंक पिणे आवडते. अशातच घरच्याघरी मुलांना संध्याकाळच्या नाश्तासाठी बर्गर कसा तयार करायचा याची रेसिपी पाहूया. 

1 Min read
Chanda Mandavkar
Published : Apr 17 2025, 01:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
साहित्य :
Image Credit : Freepik

साहित्य :

  • बर्गर बन – 2
  • भाजलेले आलू टिक्की / कटलेट – 2
  • कापलेली कांदा व टोमॅटोच्या चकत्या – 2-2
  • लेट्यूस पाने (Lettuce leaves) – काही
  • चीज स्लाइस – 2
  • मेयोनीज – 2 चमचे
  • टोमॅटो सॉस – 2 चमचे
  • मोहरी सॉस (ऑप्शनल) – 1 चमचा
  • लोणच्याचे काकडीचे तुकडे (Pickles)
  • बटर – 2 चमचे
  • चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर
25
आलू टिक्की/कटलेट तयार करा :
Image Credit : our own

आलू टिक्की/कटलेट तयार करा :

  • 2-3 उकडलेले बटाटे मॅश करा.
  • मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर, थोडी हळद, गरम मसाला, आणि थोडे कॉर्नफ्लोअर घाला.
  • व्यवस्थितीत मिक्स करून गोल टिक्कीसारखा आकार द्या.
  • तव्यावर थोड्या तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा.

Related Articles

Related image1
रेस्टॉरंटसारखी घरच्याघरी तयार करा Chicken Biryani, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी
Related image2
Sugar Free नाश्तावेळी खा हे 3 फूड्स, रहाल हेल्दी
35
बन्स तयार करा :
Image Credit : our own

बन्स तयार करा :

  •  बर्गर बन्स मधून मधोमध कापा.
  • दोन्ही भागांवर थोडे बटर लावा.
  • गरम तव्यावर बन्स थोडे कुरकुरीत होईपर्यंत परता.
45
बर्गर सेट करा :
Image Credit : our own

बर्गर सेट करा :

  • बन्सच्या खालच्या भागावर आधी मेयोनीज लावा.
  • मग एक लेट्यूस पान ठेवा.
  • त्यावर आलू टिक्की ठेवा.
  • मग त्यावर चीज स्लाइस ठेवा.
  • कांदा व टोमॅटोचे काप व्यवस्थित लावा.
  • थोडासा टोमॅटो सॉस व मोहरी सॉस पसरवा.
  • हवे असल्यास काही लोणच्याचे तुकडे ठेवा.
  • शेवटी वरचा बन लावून बर्गर बंद करा.
55
सर्व्ह करा :
Image Credit : Getty

सर्व्ह करा :

  • तयार झालेला बर्गर गरम गरम सर्व्ह करा.
  • सोबत थोडे फ्रेंच फ्राइज किंवा कोल्ड ड्रिंक दिल्यास परफेक्ट कॉम्बो होतो!

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
'X-MAS' का म्हणतात? ख्रिसमस २५ डिसेंबरलाच का साजरा करतात?
Recommended image2
पत्नीला भेट द्या चांदीची शाईन, पाहा 7 ॲनिव्हर्सरी गिफ्ट आयडियाज!
Recommended image3
नातीला भेट द्या चांदिचे पैंजण, केवळ 2-5 हजारात खरेदी करा सुंदर डिझाईन्स!
Recommended image4
Horoscope 14 December : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ संभवतो!
Recommended image5
हिऱ्यांचा लूक फक्त ₹2K मध्ये! स्टोन वर्कसह चांदीच्या मंगळसूत्र डिझाईन्स; पाहा बजेटमधील 'डायमंड' कलेक्शन!
Related Stories
Recommended image1
रेस्टॉरंटसारखी घरच्याघरी तयार करा Chicken Biryani, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी
Recommended image2
Sugar Free नाश्तावेळी खा हे 3 फूड्स, रहाल हेल्दी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved