MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • व्यायामासाठी पुरेसा वेळ नाही? किचनमध्ये काम करताना करा या 3 सोप्या एक्सरसाइज

व्यायामासाठी पुरेसा वेळ नाही? किचनमध्ये काम करताना करा या 3 सोप्या एक्सरसाइज

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:कडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ नसतो. अशातच आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवतात. पण काही सोप्या एक्सरसाइज किचनमध्ये करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

1 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Aug 28 2024, 08:28 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
हेल्दी राहण्यासाठी व्यायाम महत्वाचा
Image Credit : Freepik

हेल्दी राहण्यासाठी व्यायाम महत्वाचा

हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइज करणे अत्यंत महत्वाचे असते. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या दूर राहतात. पण बहुतांश महिला अशा असतात ज्यांना कामामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही. जाणून घेऊया अशा काही सोप्या एक्सरसाइज ज्या किचनमध्ये काम करताना देखील करू शकता.

24
ताडासन
Image Credit : our own

ताडासन

किचनमध्ये काम करताना ताडासन करू शकता. काहीवेळेस दूध अथवा भाजी शिजवताना गॅस समोर उभे रहावे लागते. यावेळी ताडासन केल्याने फायदा होईल आणि तुमचे कामही पूर्ण होईल. ताडासन करण्यासाठी किचनमध्ये फारश्या मोकळ्या जागेची गरज नाही. एकाच ठिकाणी उभे राहून ताडासन करता येते. ताडासन केल्याने शरिराचे पॉश्चर सुधारणे, मानसिक शांतता मिळणे, एकाग्रता वाढणे, पचनक्रिया सुधारणे आणि ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते.

34
स्क्वॉट्स
Image Credit : Instagram

स्क्वॉट्स

किचनमध्ये जेवण तयार करताना हलक्या स्वरुपाचे स्क्वॉट्स करु शकता. यासाठी किचनमधील ओट्याला पकडून उठणे-बसण्याची क्रिया करुन स्क्वॉट्स करू शकता. यामुळे पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

44
स्टँडिंग कॅट अँड काऊ पोज
Image Credit : Social Media

स्टँडिंग कॅट अँड काऊ पोज

किचमध्ये उभ्याउभ्या स्टँडिंग कॅट अँड काऊ पोज एक्सरसाइज ट्राय करू शकता. यासाठी सरळ उभे राहा. यानंतर हात पाठीच्या येथे घेऊन जा. आता मान पुढे करुन मागच्या बाजूस झुका. ही क्रिया कमीत कमी 8-10 वेळा करा. यामुळे बॉडी पॉश्चर सुधारण्यासह मानेच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

आणखी वाचा : 

मुलीला शाळेत पाठवताना नक्की शिकवा या 8 गोष्टी

उपवासावेळी करू नका या 5 चुका, बिघडेल आरोग्य

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या या परंपरेमागील खास कारणे
Recommended image2
मकर संक्रांतीसाठी खास Sunkissed Makeup, टेन्शन फ्री राहून पतंगबाजी करा
Recommended image3
लहान मुलींसाठी ट्रेन्डी अँकलेट्स, वाईट नजरेपासून राहतील दूर
Recommended image4
खरेदी करा 12GB रॅमचा Samsung Galaxy A55 5G निम्म्या किमतीत, Amazon वर खास ऑफर!
Recommended image5
9000mAh बॅटरीसह स्नॅपड्रॅगन चिपसेट, भारतात लॉंच होणाऱ्या OnePlus Nord 6 सीरीजचे फिचर्स लिक!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved