प्रभास-दीपिका पादुकोणचा आगामी सिनेमा कल्कि 2898 एडीचा ट्रेलर आज संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सिनेमाचा सर्वप्रथम रिव्हू येथे तुम्हाला वाचायला मिळणार आहे.
Bakird Special Outfits : येत्या 17 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. अशातच टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानचे काही आउटफिट्स यंदाच्या बकरी ईदला नक्की ट्राय करू शकता.
अल्पवयीन मुलांना बालसुधारगृह तर इतर तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे
नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या युती भागीदारांच्या चेहऱ्यांचा समावेश होता.
मुसळधार पाऊस आणि दरडींचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी आज सोमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे.
काल रविवारी (९ जून) दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंनी भरलेल्या बसला लक्ष्य केले. यानंतर बस खड्ड्यात पडल्याने नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३३ प्रवासी जखमी झाले.
पंचायत सीझन-3 आणि गुल्लक सीझन-4 नंतर आता हिट वेब सीरिज मिर्झापुरचा सीझन-3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच वेब सीरिजची डेट समोर आली असून तुम्हाला एक गेम पझल त्यासाठी सोडवावा लागणार आहे.
देशात नवीन सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कृतीत दिसले पाहिजेत. नवीन सरकार सत्तेवर येताच पहिला निर्णय घेऊन त्यांनी सरकारची शेतकरी हिताची बांधिलकी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
Reasi Terror Attack : आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) रियासी दहशतवादी हल्ल्याच्या तपासात उतरली आहे.
रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मंत्री म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.