केरळमधील तिरुअनंतपुरम येथील लेखिका अश्लिन जिमी यांनी भारताविरुद्ध पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा दर्शवून वादाला तोंड फोडले आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
येत्या 21 जूनला जागितक योग दिवस साजरा केला जाणार आहे. अशातच बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर त्यांचे योगाचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. याच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
Yoga Day 2024 : हृदयासंबंधित आजारांमध्ये गेल्या काही काळापासून वाढ होत चालली आहे. अशातच पुढील काही सोप्या योगा टिप्स वापरुन तुम्ही हृदयाचे आरोग्य राखू शकता.
शरद पवार यांनी गुरुवारी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत भाष्य केले. त्यांनी या प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले.
नितीश सरकारला पाटणा उच्च न्यायालयाने मोठा झटका बसला आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय रद्द केला आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल येत्या 23 जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. तत्पूर्वी दोघांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी वडिलांकडे होणार नसल्याचेही बोलले जात आहे. यामागे कारण काय?
महाराष्ट्रात यवतमाळला मागे टाकत अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. कारणांमध्ये पीक अपयश, आर्थिक संकट आणि सावकारांवर अवलंबून राहणे यांचा समावेश होतो.
Monsoon Treks in Maharashtra : सध्या मॉन्सूची मजा घेण्यासाठी बहुतांशजण ट्रिप प्लॅन करतात. खासकरुन मॉन्सूनमध्ये एखादा धबधबा, ट्रेक अथवा हिल स्टेशनला भेट दिली जाते. अशातच 1 हजार रुपयांमध्ये तुम्ही महाराष्ट्रातील पुढील काही टॉप 5 ट्रेक करु शकता.
Tamil Nadu News : तमिळनाडू विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय 60 हून अधिक जणांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
T20 WC 2024, IND vs AFG : टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्यात आज भारताचा संघ सुपर-8 साठीचा पहिला सामना अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. या दोन्ही संघांमधील सामना रात्री 8 वाजल्यापासून सामना सुरु होणार आहे.