२१ नोव्हेंबर २०२४ पासून, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राजा आणि राणी ग्रह म्हणजेच सूर्य आणि चंद्र हे महापात योग तयार करत आहेत.
पुरेसे प्रथिने मिळाले नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन नेहमी आजारी पडण्याची शक्यता असते. प्रथिने कमी झाल्यावर रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. त्यामुळे गोड पदार्थांविषयीची आवड वाढू शकते.
यामुळे सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि जडपणा येऊ शकतो. हालचाल करण्यास अडचण, शरीर दुखणे, सांध्यांमध्ये कडकपणा, सांध्यांचा अशक्तपणा अशी अनेक लक्षणे यामुळे उद्भवू शकतात. रूमेटॉइड अर्थरायटिसची वेदना जाग आल्यावर जास्त जाणवते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावतील असा दावा मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी केला आहे. ते म्हणाले की, मनसे आणि राज ठाकरे दोघेही राजकीयदृष्ट्या उदयास येतील.
हावड्यातून गुवाहाटीला जाणाऱ्या एका रेल्वेने वराच्या पथकाला लग्नासाठी वेळेत पोहोचण्यास मदत केली. मुंबईहून येणारी गीतांजली एक्सप्रेस उशीर झाल्याने वराच्या पथकाला गुवाहाटीची रेल्वे चुकण्याची भीती होती.
Samantha Ruth Prabhu Unseen Video : साउथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सामंथाचा कधी न पाहिलेला लूक पाहून नक्कीच तुम्ही देखील हैराण व्हाल.
Homemade toilet cleaner : मार्केटमधून केमिकलयुक्त टॉयलेट क्लीनर खरेदी करण्याएवजी घरच्याघरी देखील तयार करू शकता. यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर करावा लागतो याबद्दल जाणून घेऊया...
थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहणे फार महत्वाचे असते. अशातच उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यंदाच्या थंडीत डाएटवेळी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबद्दल जाणून घेऊया...