अळशीच्या बियांमध्ये शरिराला महत्वाचे असणारे काही व्हिटॅमिन असतात. यामध्ये डाएट्री फायबर, ओमेगा-3,6 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अशातच अळशीच्या बियांचे सेवन केल्याने पुरुषांना होणारे आरोग्यदायी फायदे कोणते हे जाणून घेऊया.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 19% उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात बलात्कार, हत्या आणि महिलांवरील अत्याचारांचा समावेश आहे. ADR च्या अहवालानुसार, भाजपमध्ये सर्वाधिक 68% उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर 38% उमेदवार करोडपती आहेत.
Drinks to increase height in children : मुलांमध्ये उंची वाढत नसेल तर काही घरगुती उपाय करू शकता. यामुळे आरोग्यही सुदृढ राहिल आणि मुलांची उंचीही वाढली जाईल. यासाठी घरच्याघरी कोणते ड्रिंक्स तयार करू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) नियमित उत्पन्न मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळवण्यासाठी या योजनेत एकदाच गुंतवणूक करता येते.
स्वच्छतेचे टिप्स : तुमच्या घरातील बाथरूममधील बादली आणि मगवर मीठ आणि हळदीचे डाग असतील तर ते अगदी सहज कसे स्वच्छ करायचे ते येथे पाहूया.
जगातील सर्वात महागडा खाजगी जेट कोणाचा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ५०० दशलक्ष डॉलर्स किमतीचा हा जेट अनेक आलिशान सुविधा देतो. मुकेश अंबानी, गौतम अदानी, एलॉन मस्क या यादीत नाहीत.
लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स, सल्फर, जीवनसत्त्वे आणि अमिनो आम्ल मुबलक प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.