Marathi

मनोज जरांगे यांचे उपोषण यशस्वी, सरकारने या 4 मागण्या केल्या मान्य

Marathi

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मिळाले मोठे यश!

६ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले. आज उपोषण स्थगित करत त्यांनी सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या चार प्रमुख मागण्यांचा स्वीकार केला.

Image credits: Twitter
Marathi

मनोज जरांगे पाटील: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई

२५ जानेवारी २०२५ पासून सुरु केलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी सातव्या वेळेस उपोषण करत होते.

Image credits: Twitter
Marathi

सरकारने मान्य केल्या 4 महत्त्वाच्या मागण्या

शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येईल

हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करण्याचा अभ्यास सुरू होईल

मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्यात येतील

कुणबी प्रमाणपत्रासाठी कक्ष चालू राहतील

Image credits: Twitter
Marathi

मनोज जरांगे पाटील: 'आंदोलन संपवले नाही, स्थगित केले'

जरांगे म्हणाले, "मी आंदोलन संपवत नाही, फक्त स्थगित केले. आम्ही सगे सोयरेच्या मागणीवर कार्यवाही करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर, मी मुंबईकडे जाऊन पुन्हा आंदोलन करू"

Image credits: Twitter
Marathi

शिंदे समिती आणि वंशावळ समितीच्या स्थापना

मनोज जरांगेंनी शिंदे समितीच्या कामाची गती वाढविणे आणि राज्यभरातील वंशावळ समिती गठीत करण्याची मागणी केली. मोडी लिपीच्या अभ्यासकांना सरकारने पुनः कामावर घेतले पाहिजे असे ते म्हणाले

Image credits: Twitter
Marathi

"शत्रूवर विजय मिळवले!"

मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला सरकारकडून मान्यता मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं. त्यांच्या या लढाईला सरकारने महत्त्व दिले.

Image credits: Twitter
Marathi

आंदोलनाची स्थगिती, अजून पूर्ण विजय बाकी!

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगित झाले असले तरी, मराठा समाजासाठी त्यांच्या संघर्षाची लढाई संपलेली नाही. ते म्हणाले, "आता आम्ही विजय मिळवला आहे, पण अजून बरेच काही करायचे आहे.

Image credits: Twitter

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात, आत्तापर्यंत किती वेळा उपोषण?

कोल्हापुरात प्रसिद्ध वडापाव कोठे मिळतो, माहिती जाणून घ्या

10 रेल्वे अपघात: 700 मृत्यू, कधी आणि कुठे काळ झाला रेल्वेचा प्रवास?

मुंबईतील १० प्रसिद्ध पर्यटन स्थळे