04:52 PM (IST) May 13
Maharashtra Lok Sabha Election : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी तर नंदूरबारमध्ये सर्वात जास्त मतदान

महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.३५टक्के मतदान

नंदुरबार - ४९.९१

जळगाव- ४२.१५

रावेर - ४५.२६

जालना - ४७.५१

संभाजी नगर - ४३.७६

मावळ -३६.५४

पुणे - ३५.६१

शिरूर- ३६.४३

नगर- ४१.३५

शिर्डी -४४.८७

बीड - ४६.४९

03:08 PM (IST) May 13
दुपारी 1 वाजेपर्यंत 40.32 टक्के मतदान झाल्याची निवडणूक आयोगाची माहिती

दुपारी 1 वाजेपर्यंत 40.32 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 

02:51 PM (IST) May 13
आंध्र प्रदेशातील हिंदापूर टीडीपी आमदार आणि सुपरस्टार बालकृष्णा यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

आंध्र प्रदेशातील हिंदापूर टीडीपी आमदार आणि सुपरस्टार बालकृष्णा यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे.

02:32 PM (IST) May 13
माधवी लता यांच्या विरोधात गुन्हा दाखल

हैदराबाद लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या विरोधात मलपेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मतदारांचे ओखळपत्र तपासून पाहिले. याशिवाय माधवी लतांनी मुस्लिम महिलांना चेहऱ्यावरील बुरखा वर करण्यासही सांगितला.

01:54 PM (IST) May 13
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार यांनी केले मतदान

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार यांनी मतदान केले आहे. 

01:21 PM (IST) May 13
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैत्यनने हैदराबाद येथे बजावला मतदानाचा हक्क

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैत्यनने हैदराबाद येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. 

01:13 PM (IST) May 13
तेलंगणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी बजावला मतदानाचा हक्क

तेलंगणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

12:59 PM (IST) May 13
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान तर जम्मू-काश्मीरमध्ये मतदान कमी

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान तर जम्मू-काश्मीरमध्ये मतदान कमी झाले आहे. 

12:45 PM (IST) May 13
काँग्रेसचे मध्य प्रदेशातील अध्यक्ष जितू पटवारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे मध्य प्रदेशातील अध्यक्ष जितू पटवारी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

12:38 PM (IST) May 13
भाजप खासदार दीलिप घोष आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार क्रिती आझाद यांनी मतदानाला जाण्याआधी एकमेकांची घेतील गळाभेट

भाजप खासदार दीलिप घोष आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार क्रिती आझाद यांनी मतदानाला जाण्याआधी एकमेकांची गळाभेट घेतली.

11:58 AM (IST) May 13
बिहारमधील काँग्रेस उमेदवार कन्हय्या कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क

बिहारमधील काँग्रेस उमेदवार कन्हय्या कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

11:48 AM (IST) May 13
आंध्र प्रदेशात सकाळी 11 वाजेपर्यंत 23 टक्के मतदान

आंध्र प्रदेशात सकाळी 11 वाजेपर्यंत 23 टक्के आणि ओडिशामध्ये 23.28 टक्के मतदान झाले आहे.

11:36 AM (IST) May 13
भाजप नेते पी मुरलीधर राव यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

भाजप नेते पी मुरलीधर राव यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे. 

10:36 AM (IST) May 13
छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी केले मतदान

छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी मतदान केले आहे. 

10:26 AM (IST) May 13
छत्रपती संभाजी नगरमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत 17 टक्के मतदान

छत्रपती संभाजी नगरमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत 17 टक्के मतदान झाले आहे. 

09:50 AM (IST) May 13
माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केले मतदान

माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी हैद्राबाद येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. 

08:50 AM (IST) May 13
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केले मतदान

आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मतदान केले होते. 

08:01 AM (IST) May 13
असदुद्दीन ओवैसी यांनी केले मतदान

असदुद्दीन ओवैसी यांनी मतदान केले आहे. 

07:44 AM (IST) May 13
अभिनेता अल्लू अर्जुनने केले मतदान

अभिनेता अल्लू अर्जुन याने हैद्राबाद येथील मतदान केंद्रावर जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे. 

Read more Articles on