- Home
- India
- TVK Vijay Rally Stampede Breaking : सुपरस्टार विजयला अटक होणार? 39 पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूमुळे अडचणीत, मोदींनी व्यक्त केले दुःख!
TVK Vijay Rally Stampede Breaking : सुपरस्टार विजयला अटक होणार? 39 पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूमुळे अडचणीत, मोदींनी व्यक्त केले दुःख!
TVK Vijay Rally Stampede Breaking : अभिनेता विजयच्या करूर जिल्ह्यातील जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमाच्या आयोजनातील गोंधळामुळे विजय यांना अटक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख.

विजयच्या सभेतील चेंगराचेंगरीत ३९ हून अधिक मृत्यू
अभिनेते विजय यांच्या करूर जिल्ह्यातील जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लहान मुले आणि महिलांसह अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत.
The unfortunate incident during a political rally in Karur, Tamil Nadu, is deeply saddening. My thoughts are with the families who have lost their loved ones. Wishing strength to them in this difficult time. Praying for a swift recovery to all those injured.
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025
सभेला पोहोचण्यास विजय यांना उशीर
विजय यांची सभा सकाळी ८.४५ वाजता नामक्कलमध्ये होणार होती, पण ते चेन्नईहूनच उशिरा निघाले. लोक सकाळपासून वाट पाहत होते, पण विजय दुपारी २.३० वाजता पोहोचले. त्यानंतर ते करूरला गेले.
தமிழ்நாட்டின் கரூரில் ஓர் அரசியல் பேரணியின் போது நிகழ்ந்த துயரமான சம்பவம் மிகவும் வருத்தம் அளிக்கிறது. இந்த நிகழ்வில், தங்கள் அன்பிற்குரியவர்களை இழந்தவர்களின் குடும்பத்தினருக்கு எனது இரங்கல்களைத் தெரிவித்துக் கொள்கிறேன். இந்தக் கடினமான காலகட்டத்தில் அவர்கள் மன வலிமையைப் பெற…
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025

