MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Founder Success Story
DMart Shopping Tips
Pomegranate Leaf Tea Benefits
Honda Qc3 Electric Scooter Price
D-Mart Offers
Mansoor Ali Khan Pataudi
Hair Care Tips
Potato Rings Recipe
Automatic CNG Cars
Chanakya Niti
Suresh Raina Backs Rohit & Virat for World Cup
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • India
  • Richest Temples In India : 2.26 लाख कोटींची संपत्ती, भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणतं? पाहा टॉप 5 लिस्ट

Richest Temples In India : 2.26 लाख कोटींची संपत्ती, भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणतं? पाहा टॉप 5 लिस्ट

भारतातील टॉप ५ श्रीमंत मंदिरांच्या यादीत आंध्र प्रदेशचं तिरुपती मंदिर पहिल्या नंबरवर आहे. या मंदिराची संपत्ती तब्बल २.२६ लाख कोटी रुपये आहे. तर, १.२ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह केरळचं श्री पद्मनाभस्वामी मंदिर दुसऱ्या स्थानावर आहे.

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 23 2026, 03:34 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
१. तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर (आंध्र प्रदेश)
Image Credit : Indianeagle

१. तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर (आंध्र प्रदेश)

भाविकांचं दान आणि स्थावर-जंगम मालमत्तेच्या आधारे भारतातील टॉप ५ श्रीमंत मंदिरांची यादी समोर आली आहे. यात आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर पहिल्या क्रमांकावर आहे.

या मंदिराची एकूण संपत्ती २.२६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि करोडो सामान्य भाविक इथे दर्शनासाठी येतात. या मंदिरात रोज कोट्यवधी रुपयांचं दान जमा होतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
२. श्री पद्मनाभस्वामी मंदिर (केरळ)
Image Credit : x

२. श्री पद्मनाभस्वामी मंदिर (केरळ)

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यात असलेलं श्री पद्मनाभस्वामी मंदिर आहे. या मंदिराची संपत्ती १.२ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. मंदिराच्या तळघरातील गुप्त खोल्यांमध्ये सोनं, हिरे, नवरत्न आणि मौल्यवान प्राचीन दागिने मोठ्या प्रमाणावर सुरक्षित ठेवले आहेत.

Related Articles

Related image1
Georgia Budget Travel : फक्त 70 हजारांत फिरून या युरोपसारखा देश, पाहा 7 दिवसांचा प्लॅन
35
३. शिर्डी साईबाबा मंदिर (महाराष्ट्र)
Image Credit : x

३. शिर्डी साईबाबा मंदिर (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या मंदिराची अंदाजे संपत्ती २,५०० ते ३,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. जगभरातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात आणि भरभरून दान करतात, ज्यामुळे मंदिराला मोठं उत्पन्न मिळतं.

45
४. गुरुवायूर मंदिर (केरळ)
Image Credit : x

४. गुरुवायूर मंदिर (केरळ)

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात असलेलं प्रसिद्ध गुरुवायूर मंदिर या यादीत चौथ्या नंबरवर आहे. या मंदिराची संपत्ती सुमारे २,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

केरळमधील प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक असलेल्या या मंदिरात सोनं-चांदीचे दागिने आणि बँकेत मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत.

55
५. श्री माता वैष्णोदेवी मंदिर (जम्मू-काश्मीर)
Image Credit : x

५. श्री माता वैष्णोदेवी मंदिर (जम्मू-काश्मीर)

जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर वसलेलं श्री माता वैष्णोदेवी मंदिर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या मंदिराची संपत्ती २,००० कोटी रुपयांहून अधिक आहे. अनेक राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार आवर्जून या मंदिरात दर्शनासाठी येतात.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Starbucks Dead Fly: ५०० रुपयांच्या स्टारबक्स कॉफीत मेलेली माशी! दिल्लीच्या क्रिएटरचा संताप
Recommended image2
Now Playing
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार | Ganpati Bappa Morya
Recommended image3
Monsoon Deficit : देशात पावसाची 15 टक्के तूट, एल निनोमुळे खरीप पिकांना धोका
Recommended image4
DMart Founder : वयाच्या 48व्या वर्षी सुरू केलं डीमार्ट, राधाकिशन दमानींची भन्नाट स्टोरी
Recommended image5
PM Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली पेजावर मठाच्या स्वामींची भेट, जन्मशताब्दी लोगोचे अनावरण
Related Stories
Recommended image1
Georgia Budget Travel : फक्त 70 हजारांत फिरून या युरोपसारखा देश, पाहा 7 दिवसांचा प्लॅन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved