आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सायबर फसवणुकीविरोधी जनजागृती

Share this Video

मुंबईतील शिवसेना भवन येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सायबर फसवणूक, डिजिटल सुरक्षेचे महत्त्व आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीची गरज अधोरेखित करण्यात आली.

Related Video