MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Sridhar Vembu : अमेरिकेतील नोकरी सोडून मेटा Meta ला टक्कर, कोण आहेत हे स्वदेशी ''मोहन भार्गव''?

Sridhar Vembu : अमेरिकेतील नोकरी सोडून मेटा Meta ला टक्कर, कोण आहेत हे स्वदेशी ''मोहन भार्गव''?

Sridhar Vembu : 'मेक इन इंडिया'चा नारा सध्या खूप ऐकू येतोय. हे फक्त वस्तूंच्या निर्मितीपुरतं मर्यादित न राहता सॉफ्टवेअर क्षेत्रातही पसरत आहे. यामध्ये झोहो (Zoho) आघाडीवर आहे. या कंपनीच्या सीईओंबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 30 2025, 04:13 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कोण आहेत श्रीधर वेंबू?
Image Credit : Asianet News

कोण आहेत श्रीधर वेंबू?

श्रीधर वेंबू झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आहेत. अमेरिकेतील लाखोंचे पॅकेज सोडून ते भारतात परतले. ग्रामीण भारतातून त्यांनी जागतिक दर्जाची सॉफ्टवेअर कंपनी यशस्वीपणे उभारली. सध्या 'अरट्टाई' ॲपमुळे ते देशाचे लक्ष वेधून घेत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
शिक्षण आणि करिअर
Image Credit : x.com/svembu

शिक्षण आणि करिअर

प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर श्रीधर यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये करिअर सुरू केले. मोठी स्वप्नं फक्त मोठ्या शहरांतच पूर्ण होतात, यावर त्यांचा विश्वास नव्हता. लहान गावांमधील प्रतिभा ओळखून जागतिक कंपनी उभारण्याची त्यांची कल्पना होती.

Related Articles

Related image1
High Uric Acid असलेल्या लोकांनी कोणती फळे खाणे टाळावीत? आरोग्याच्या समस्या भेडसावतील!
Related image2
Horoscope October 2025 : या 5 राशींसाठी ऑक्टोबर महिना ठरणार खास, मनातील सुप्त इच्छा होतील पूर्ण!
35
अशी झाली सुरुवात...
Image Credit : Google

अशी झाली सुरुवात...

2000 साली श्रीधर अमेरिकेतून भारतात परतले. त्यांनी तामिळनाडूतील गावातून AdventNet Inc. नावाने कंपनी सुरू केली, जी पुढे Zoho Corporation झाली. विशेष म्हणजे, कोणत्याही बाहेरील गुंतवणुकीशिवाय कंपनीने स्वतःच्या कमाईतून सुरु केली.

45
स्थानिक प्रतिभेला प्रशिक्षण
Image Credit : our own

स्थानिक प्रतिभेला प्रशिक्षण

श्रीधर यांनी नोकरभरतीसाठी अनोखी पद्धत वापरली. त्यांनी फक्त इंजिनिअर्सनाच नाही, तर स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकवले. यामुळे ग्रामीण भागातूनही जागतिक दर्जाची प्रतिभा समोर आली.
55
ग्लोबल सॉफ्टवेअर लीडर
Image Credit : our own

ग्लोबल सॉफ्टवेअर लीडर

आज झोहो 50 पेक्षा जास्त क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर उत्पादने देते. 180 हून अधिक देशांमध्ये 100 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत. ईमेल, CRM, एचआर मॅनेजमेंट अशा सर्व क्षेत्रांत झोहोची टूल्स उपलब्ध आहेत. त्यांचे हे मॉडेल तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
भारताचे बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Now Playing
नंदूरबारमध्ये विद्यार्थ्यांचा बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास | Tribal Village | Bamboo Bridge
Recommended image2
Now Playing
SpiceJet विमानाला ऐनवेळी तांत्रिक बिघाड, प्रवाशाचा अनुभव | SpiceJet | Ajit pawar | Pune
Recommended image3
Taekwondo Player: दीड लाखांची 'लाच' की स्पर्धेचा खर्च? खेळाडूनेच केला मोठा खुलासा (VIDEO)
Recommended image4
Tata Succession: टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा उत्तराधिकारी शोधणं सोपं नाही; चंद्रसेकरन यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?
Recommended image5
Viral Video: 'अर्ज कुठे करायचा?' Snabbit कर्मचाऱ्याचा ४६ हजारांचा पगार पाहून नेटकरी चक्रावले!
Related Stories
Recommended image1
High Uric Acid असलेल्या लोकांनी कोणती फळे खाणे टाळावीत? आरोग्याच्या समस्या भेडसावतील!
Recommended image2
Horoscope October 2025 : या 5 राशींसाठी ऑक्टोबर महिना ठरणार खास, मनातील सुप्त इच्छा होतील पूर्ण!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved