MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Rahul Gandhi Net Worth : राहुल गांधींची संपत्ती किती कोटींची? कुठे केलीय गुंतवणूक?

Rahul Gandhi Net Worth : राहुल गांधींची संपत्ती किती कोटींची? कुठे केलीय गुंतवणूक?

सध्या दिल्लीत आंदोलनांचे वारे वाहत आहेत आणि राहुल गांधी यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गांधी घराण्याचे वारसदार असलेल्या राहुल गांधींकडे नेमकी किती संपत्ती आहे? त्यांनी कुठे आणि किती गुंतवणूक केली आहे?

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 09 2026, 02:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
राहुल गांधी संपत्ती
Image Credit : RahulGandhi/Instagram

राहुल गांधी संपत्ती

राहुल गांधींची वैयक्तिक संपत्ती किती आहे आणि त्यांनी कुठे गुंतवणूक केलीय, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधींची एकूण संपत्ती २०.३९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आपली संपत्ती १५.८८ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. म्हणजेच, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे ४.५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
रोख रक्कम, म्युच्यु्अल फंड, विमा योजना कुठे किती पैसे?
Image Credit : Rahul Gandhi/Instagram

रोख रक्कम, म्युच्यु्अल फंड, विमा योजना कुठे किती पैसे?

राहुल गांधींनी आपली बहुतांश संपत्ती शेअर्स, म्युच्युअल फंड आणि इतर योजनांमध्ये गुंतवली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ५५ हजार रुपये रोख आहेत. दोन बँक खात्यांमध्ये मिळून २६.२५ लाख रुपये जमा आहेत. त्यांनी देशातील विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुमारे ४.३३ कोटी रुपये आणि सात म्युच्युअल फंडांमध्ये ३.८१ कोटी रुपये गुंतवले आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे १५ लाख रुपयांचे गोल्ड बाँड्स, पीपीएफ आणि विमा योजनांमध्ये ६१.५२ लाख रुपये आहेत. त्यांच्याकडे ४.२० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असून, एकूण जंगम मालमत्ता सुमारे ९.२४ कोटी रुपये आहे.

Related Articles

Related image1
Now Playing
राहुल गांधी यांनी व्हीडिओ दाखवले, पण इंग्रजीमुळे प्रभाव कमी | Rahul Gandhi | PM Modi | Amith Shah
33
घर, शेतजमीन, ऑफिस...
Image Credit : Rahul Gandhi/Instagram

घर, शेतजमीन, ऑफिस...

राहुल गांधींच्या संपत्तीत गुरुग्राममधील त्यांच्या ऑफिसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये एका बहुमजली इमारतीत त्यांच्या नावावर ५,५३८ चौरस फुटांची ऑफिस स्पेस आहे. २०२४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार, या जागेची किंमत सुमारे ९.०५ कोटी रुपये आहे. तसेच, दिल्लीतील मेहरौली भागात त्यांची शेतजमीन आहे, ज्यामध्ये त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांचीही संयुक्त भागीदारी आहे. त्यांच्या एकूण स्थावर मालमत्तेचे मूल्य सुमारे ११.१५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर स्वतःचे घर किंवा कार नाही.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Godavari River : गोदावरी नदी समुद्राला मिळते तिथे घडतो हा चमत्कार
Recommended image2
Cancer Drugs Price : कॅन्सरच्या रुग्णांसाठी मोठा दिलासा, ११० औषधं होणार स्वस्त!
Recommended image3
FASTag Annual Pass : हायवेवर गाडी चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फक्त ३०७५ रुपयांत मिळतोय हा नवा फायदा
Recommended image4
CJP Protest : १० ऑक्टोबरच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांचा इशारा, कलम १६३ लागू
Recommended image5
Gold Silver Rate Today : सोन्याचांदीच्या दरात पुन्हा वाढ, दिल्ली-मुंबईसह आजच्या किंमती किती? घ्या जाणून
Related Stories
Recommended image1
Now Playing
राहुल गांधी यांनी व्हीडिओ दाखवले, पण इंग्रजीमुळे प्रभाव कमी | Rahul Gandhi | PM Modi | Amith Shah
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved