MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Godavari River : गोदावरी नदी समुद्राला मिळते तिथे घडतो हा चमत्कार

Godavari River : गोदावरी नदी समुद्राला मिळते तिथे घडतो हा चमत्कार

गोदावरी नदीला तेलुगू राज्यांमध्ये देवासारखं पुजलं जातं. हीच गोदावरी नदी जिथे समुद्राला जाऊन मिळते, तिथे एक अद्भुत निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं. या खास जागेला 'अण्णा चेल्लेल्ला गट्टू' असं म्हणतात.

1 Min read
Author : Karishma R
Published : Oct 09 2026, 01:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
समुद्राच्या मध्यभागी वाळूचा एक लांब पट्टा
Image Credit : Asianet News

समुद्राच्या मध्यभागी वाळूचा एक लांब पट्टा

आंध्र प्रदेशातील अंतर्वेदी इथे वशिष्ठ गोदावरी नदी समुद्राला मिळते. या संगमाला 'अण्णा चेल्लेल्ला गट्टू' म्हणतात. समुद्राच्या मध्यभागी वाळूचा एक लांब पट्टा तयार झाला आहे. याच्या एका बाजूला गोदावरीचं गोड पाणी तर दुसऱ्या बाजूला समुद्राचं खारे पाणी दिसतं. एका बाजूला स्वच्छ पाणी आणि दुसरीकडे निळसर-हिरवे पाणी, असा हा रंगांचा खेळ पर्यटकांना भुरळ घालतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
अंतर्वेदीच्या श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर
Image Credit : Pixabay

अंतर्वेदीच्या श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर

हे ठिकाण अंतर्वेदीच्या श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराच्या अगदी जवळ आहे. मंदिरात येणारे भाविक आवर्जून या संगमाला भेट देतात. आजूबाजूला समुद्रकिनारा, दीपगृह (लाईटहाऊस), नारळाच्या बागा आणि वशिष्ठ आश्रम आहे. गोदावरी नदीचा मोठा प्रवास इथे समुद्रात संपतो. पुराच्या वेळी पाण्याचा प्रवाह खूप वेगवान असतो, त्यामुळे इथे जाताना स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळणे गरजेचे असते.

Related Articles

Related image1
Ganga River : प्रदूषित पाणी स्वतःच स्वच्छ करणारी भारतातील नदी, हे कसं काम करतं?
33
भाऊ-बहिणीचा काठ
Image Credit : Pixabay

भाऊ-बहिणीचा काठ

या नावामागे एक रंजक कथा आहे. स्थानिक लोक गोदावरीला बहीण आणि समुद्राला भाऊ मानतात. त्यामुळे या संगमाला 'अण्णा चेल्लेल्ला गट्टू' (भाऊ-बहिणीचा काठ) असं नाव पडलं आहे. नदीचा प्रवाह, समुद्राच्या लाटा आणि मधला वाळूचा पट्टा मिळून एक सुंदर दृश्य तयार होतं. पण इथला पाण्याचा प्रवाह कधीकधी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पाण्यात न उतरता लांबूनच या निसर्गाचा आनंद घेणे सुरक्षित ठरते.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Junction Viral Video: पाटणा जंक्शनबाहेर लहान मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी? व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Karnataka High Court: पुराव्याशिवाय पत्नीला वेडी ठरवणं ही क्रूरता; कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निकाल
Recommended image3
Rain Forest Project : पीएम मोदी गुजरातमध्ये करणार 'रेन फॉरेस्ट' प्रकल्पाचं उद्घाटन, 9 कोटींहून अधिक खर्च
Recommended image4
Now Playing
MLC Election Results l संजय राऊतांचा मोदींना नागपूरच्या निकालावरून टोला
Recommended image5
Now Playing
MLC Election Results l नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजित वंजारी विजयी
Related Stories
Recommended image1
Ganga River : प्रदूषित पाणी स्वतःच स्वच्छ करणारी भारतातील नदी, हे कसं काम करतं?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved