MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Income Tax मध्ये सूट मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करताय? आधी हे वाचा

Income Tax मध्ये सूट मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करताय? आधी हे वाचा

पोस्ट ऑफिसमध्ये बहुतांशजण गुंतवणूक करतात. जेणेकरुन इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल असा विचार केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळत नाही. जाणून घेऊया याबद्दल अधिक....

2 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Feb 29 2024, 12:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये मिळत नाही Income Tax सूट
Image Credit : Social Media

पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये मिळत नाही Income Tax सूट

पोस्ट ऑफिस संबंधित योजनांमध्ये बहुतांशजण गुंतवणूक करतात. यामागील मुख्य कारण म्हणजे, गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. पण पोस्ट ऑफिसच्या पुढील काही योजनांमध्ये तुम्हाला टॅक्समध्ये सूट दिली जात नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
Image Credit : Social Media

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खासकरुन महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दोन वर्षांपर्यंत 7.5 टक्क्याने व्याज दिले जाते. पण योजनेत इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांची सूट मिळत नाही.

36
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना
Image Credit : Social Media

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजनेत एक ते तीन वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत टॅक्समध्ये कोणताही फायदा होणार नाही. पण तीन वर्षांपेक्षा दीर्घकाळासाठी योजनेत गुंतवणूक केल्यास टॅक्सचा फायदा घेता येऊ शकतो आणि 80C अंतर्गत सूटही मिळते.

46
राष्ट्रीय बचत रिकरिंग डिपॉझिट खाते (NSC)
Image Credit : Social Media

राष्ट्रीय बचत रिकरिंग डिपॉझिट खाते (NSC)

राष्ट्रीय बचत रिकरिंग डिपॉझिट खाते योजनेत गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळत नाही. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 6.7 टक्के व्याज दिले जाते.

56
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
Image Credit : Social Media

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळत नाही.

66
किसान विकास पत्र योजना
Image Credit : our own

किसान विकास पत्र योजना

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 7.5 टक्क्यांनी व्याज मिळते. पण योजनेत तुम्हाला इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत फायदा घेता येत नाही.

आणखी वाचा : 

PM-KISAN Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सम्मान निधीचा 16 वा हप्ता केला जारी, जनतेला 4900 कोटींच्या कामाची दिली भेट

Gaganyan Mission : गगनयान मोहिमेचे कॅप्टन प्रशांत नायर आहेत मल्याळम अभिनेत्रीचे पती, इंस्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमातून दिली माहिती

Highway : ‘या’ महामार्गामुळे कमी होणार दिल्ली-मुंबईसह अनेक राज्यांमधील अंतर, घ्या अधिक जाणून

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Airport Privatisation: हुबळीसह देशातील ११ विमानतळ ५० वर्षांसाठी खाजगी हातात, डिसेंबरमध्ये निघणार टेंडर!
Recommended image2
Vande Bharat Express: 'वंदे भारत'चा प्रवास खूप सुरक्षित वाटला; लिथुआनियाच्या तरुणीचा अनुभव व्हायरल
Recommended image3
Amit Shah Delhi Police: अमित शाह थेट दिल्ली पोलीस मुख्यालयात, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
Recommended image4
Google Privacy Policy: गुगलची प्रायव्हसी पॉलिसी बदलली, तुमचे फोटो आणि ईमेल्स वाचून दाखवणार जाहिराती
Recommended image5
Kerala Rain Alert: मुसळधार पावसाचा इशारा; केरळमधील ३ जिल्ह्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved