पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2026 मधील परदेश दौऱ्यांवर आतापर्यंत 74.58 कोटी रुपये खर्च झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती दिली. फेब्रुवारी ते जुलै या काळातील आकडेवारीनुसार, नॉर्वे दौऱ्यावर सर्वाधिक 17.46 कोटी रुपये खर्च झाले.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वर्षातील परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा तपशील जाहीर केला आहे. 2026 मध्ये आतापर्यंत दौऱ्यांवर 74.58 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत दिली. मंत्रालयाने फेब्रुवारी ते जुलै या कालावधीतील आकडेवारी सादर केली आहे. यात सर्वात जास्त खर्च पंतप्रधानांच्या नॉर्वे दौऱ्यावर झाला आहे. मोदींच्या नॉर्वे दौऱ्यासाठी 17.46 कोटी रुपये लागले.

एशियानेट न्यूजच्या बातम्या लाईव्ह पाहा

YouTube video player