
गुंगी गुडियावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी एक महिला म्हणून सुनेत्रा पवार यांचा उच्चार गुंगी गुडिया असा काँग्रेसकडून करण्यात आला. यावर अमृता फडणवीस यांनी ही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.