जिओने अनेक मोफत ऑफर दिल्या आहेत. ग्राहकांच्या पोर्टिंगमुळे अलीकडेच काही विशेष ऑफरही दिल्या आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांत जिओने आणखी ग्राहक गमावले आहेत.
अरविंद केजरीवाल यांचा एक एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहिताना मद्यपान केले होते असा खोटा दावा करत आहेत.
एका तरुणाने असे उत्तर दिले असते तर ट्रॅफिक पोलिसांची प्रतिक्रिया अशीच असती का, असे काही जणांनी व्हिडिओखाली लिहिले आहे.
इंडिगो विमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विमानात एका व्यक्तीने चहा विक्री केली आहे. इतक्या उंचीवर चहा नेण्याची परवानगी कोण देत असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
डॉक्टरांमुळेच मी जिवंत आहे, असे कांबळी व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.
घटस्फोटाची मागणी फेटाळणाऱ्या कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूने २२ डिसेंबर रोजी व्यंकट दत्ता यांच्याशी लग्नगाठ बांधली. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लग्नातील फोटो शेअर करत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून श्रीनगरमध्ये ५० वर्षांतील नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. हिमाचल प्रदेशातील टाबो येथे रविवारी उणे ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून दाल सरोवर अंशतः गोठले आहे.
‘तुम्हाला हवा असलेला डबा मिळाला नाही तर मिळालेल्या डब्यात चढा’ असे व्हिडिओखाली मराठीत एक कमेंट होती.