केंद्र सरकारने खरीफ पिकांच्या MSP मध्ये वाढ केल्याची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणारय. धान, मका, ज्वारी, बाजरी, रागी, अरहर, मूंग, उडीद, कापूस, मूंगफळी, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, नायजर सिड्स या पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाने आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क साधण्यासाठी अर्ज केला होता. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने या अर्जावर नोटीस बजावली आहे.
नोंदणी क्रमांक नसलेल्या बाईकवरून कमी गर्दीच्या रस्त्याने जाताना तरुणाने बुरखा घातलेल्या महिलेशी गैरवर्तन केले. ही घटना मेरठमध्ये घडली आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये रविवारी संध्याकाळी पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीने निवृत्त अभियंत्याचे नाक चावल्याची धक्कादायक घटना घडली.
गुजरातच्या तपोवन आश्रमात १३ वर्षांचा मेघ रात्रभर तळमळत होता, पण त्याच्या वेदना अॅसिडिटी समजून उपचार टाळण्यात आले. सकाळ होताच त्याचा मृत्यू झाला. त्या रात्रीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे - वेळीच रुग्णालयात पोहोचला असता तर त्याचा जीव वाचला असता का?
तमिळ सुपरस्टार कमल हासन यांनी त्यांच्या नवीन चित्रपट 'ठग लाइफ'च्या प्रदर्शनापूर्वी चेन्नईतील एका कार्यक्रमात "तुमची भाषा (कन्नड) ही तमिळमधून निर्माण झाली आहे" असे वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडले आहे.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर ओसरला असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्टऐवजी येलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूरमधील घाटमाथ्यांवर अजूनही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Rain Updates : देशातील अनेक राज्यांमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिकांचे नुकसान झाले असून अनेक लोकांचे बळी गेले आहेत.
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग म्हणून, दहशतवादाच्या कोणत्याही कृत्यांना ठामपणे प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या निर्धारावर भर दिला.
28th May 2025 Live Updates : ऑपरेशन सिंदूर जागतिक पातळीवर पोहोचले पाहिजे असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साउथ आफ्रिका येथे म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पावसाचे ताजे अपडेट्स, आजच्या घडामोडी जाणून घेऊया....
India