भारतीय संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले की, भारताला रशियाकडून S-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची चौथी आणि पाचवी रेजिमेंट अनुक्रमे फेब्रुवारी २०२६ आणि ऑगस्ट २०२६ मध्ये मिळणार आहे.
देशभरात २७१० रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी ४३० नवीन रुग्ण आढळले. चार दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या ११४७ झाली आहे.
बेकरी म्हटलं की सर्वात आधी आठवते ती 'आयंगार बेकरी'. इथली चव तर सर्वांनाच माहिती आहे. पण लोकांना ती इतकी आवडते याचं कारण काय माहितीये का?.
PBKS vs MI Qualifier 2 : 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारा क्वालिफायर-2 सामना होणार आहे. या सामान्यात कोण जिंकणार याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरवणाऱ्या भारताच्या अभिमानास्पद ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीचे सुधारण्याचे काम शांतपणे सुरू आहे.
पंतप्रधान मोदी आज भोपाल दौऱ्यावर आहेत. मालवाच्या प्रतापी शासक, राणी अहिल्याबाई होल्कर यांची गाथा धाडस आणि धर्माने परिपूर्ण आहे. त्यांच्या जीवनातील अज्ञात पैलू जाणून घ्या.
31st May 2025 Live Updates : ऑपरेशन शील्डअंतर्गत आज पाकिस्तानाच्या सीमालगतच्या राज्यात आज मॉकड्रिल होणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून महत्वाची सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कर्नाटकातील दक्षिण कन्नड येथे भूस्खलन होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशाच ताज्या अपडेट्स एशियानेट न्यूज मराठीवर वाचत रहा...
ऑपरेशन शील्ड: पाकिस्तान सीमेजवळील राज्यांमध्ये आज रात्री ८ वाजता १५ मिनिटांसाठी ब्लॅकआउट आणि सायरन वाजवले जातील. ऑपरेशन शील्ड अंतर्गत ही मॉकड्रिल लोकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार करेल.
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एक घर कोसळून त्याखाली चार लोक अडकले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ने अग्निशमन दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि जिल्हा अधिकाऱ्यांसोबत बचावकार्य केले.
DGCA ने इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत संपवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे इंडिगोला लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा पुन्हा आढावा घ्यावा लागणार आहे.
India