विराट आणि अनुष्काची पहिली भेट २०१३ मध्ये एका शाम्पू जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली. तेव्हा तरुण क्रिकेटपटू असलेला विराट, बॉलिवूडमध्ये आधीच नाव कमावलेल्या अनुष्काला पाहून थोडा घाबरला होता. अनुष्काच्या उंचीबद्दल...
५०० रुपयांच्या नोटा रद्द होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. RBI ने यावर काय म्हटलंय ते जाणून घ्या.
२०२५ चा आयपीएल चषक जिंकणाऱ्या RCB संघाचा विजयसोहळा आज संध्याकाळी ५ वाजता चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, स्टेडियममध्ये मोफत प्रवेश न देता तिकिटे किंवा पास देण्याचा निर्णय KSCA ने घेतला आहे.
या कारवाईत पाकिस्तानच्या सहा लढाऊ विमानांसह दोन उच्च-मूल्य गुप्तचर विमाने, एक ‘C-130’ मालवाहू विमान, ३० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे आणि अनेक मानवविरहित विमानांचा (UAV) नाश करण्यात आला.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने पंजाब किंग्स विरुद्ध ४३ धावांची खेळी केली. त्याने या दरम्यान ३ चौकार मारले. यासोबतच किंग कोहलीने शिखर धवनचा एक मोठा विक्रम मोडला.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी समारोप समारंभात प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला आहे.
बंगळुरुत सगळीकडे आरसीबीचीच हवा आहे. आजच्या आरसीबी फायनल सामन्यासाठी बंगळुरुतल्या काही पब, रेस्टॉरंट्सनी भन्नाट ऑफर दिल्या आहेत. फ्री बिअर, १+१ कॉकटेल डीलसह अनेक ऑफर दिल्या आहेत.
सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकता हायकोर्टाने जामीन नाकारला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ धार्मिक भावना दुखावण्याची परवानगी नाही.
खान सर यांनी पटना येथे आपल्या लग्नाचे रिसेप्शन दिले, ज्यामध्ये तेजस्वी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. खान सर यांनी सांगितले की त्यांनी तेजस्वी यादव यांच्याप्रमाणेच गुपचूप लग्न केले.
दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांना घाबरवता येणार नाही, हे दाखवण्यासाठी एक मोठी बुलेट बाईक रॅली निघाली आहे. ही रॅली केरळमधील कालडीपासून काश्मीरपर्यंत 'चलो एलओसी' नावाने आयोजित करण्यात आली आहे.
India