दिल्लीला 'आप-दा'पासून मुक्त करा; मोदींचा 'आप' सरकारवर हल्लाबोलपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील 'आप' सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या १० वर्षांपासून दिल्ली 'आप-दा'ने वेढली गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दारू, शाळा, उपचार, प्रदूषण आणि नोकरभरतीत घोटाळे झाल्याचा आरोप मोदींनी केला.