Big News: मेडिकल PG आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टचा निर्णयसुप्रीम कोर्टाने राज्य कोट्याअंतर्गत मेडिकल पीजी अभ्यासक्रमांमध्ये स्थानिक रहिवाशांना दिले जाणारे आरक्षण रद्द केले आहे. आता प्रवेश केवळ NEET परीक्षेच्या गुणांवर आधारित असेल. कोर्टाने म्हटले आहे की, निवासाच्या आधारावर आरक्षण असंवैधानिक आहे.