कर्नाटकचे आमदार के.सी. वीरेंद्र यांच्याशी संबंधित बेकायदेशीर ऑनलाइन सट्टा रॅकेटमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीने विधायकाची एकूण 55 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे आणि 5 लक्झरी कार जप्त केल्या आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज NIRF रँकिंग २०२५ जाहीर केले आहे. हे रँकिंग अधिकृत वेबसाइट nirfindia.org वर तसेच YouTube चॅनेल आणि वेबसीवर उपलब्ध करून दिले जात आहे.
मुंबई - आज सोन्याच्या दरात थोडी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत होते. आज २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये किती दर आहेत ते जाणून घ्या.
AICPI निर्देशांकाच्या आधारावर, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% वरून ५८% पर्यंत वाढविण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदात भर पडणार आहे.
बिहारची राजधानी पटना येथे एक भीषण अपघात झाला आहे. सदर घटना बुधवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगितले जात असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत मुसळधार पावसामुळे आणि यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत असल्याने हाहाकार माजला आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पुराची काही छायाचित्रे आणि माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्व वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विम्यावर जीएसटी न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या १८% कर आकारला जातो. नवीन बदलामुळे लोकांचे पैसे वाचतील.
२२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅब लागू होणार आहेत. १२% आणि २८% हे दोन स्टॅब रद्द करून ५% आणि १८% स्लॅब राहणार आहेत. मात्र, लक्झरी वस्तूंवर ४०% चा विशेष स्लॅब लागू करण्यात आला आहे.
New GST rates : २२ सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. तर लक्झरी वस्तू आणि तंबाखू उत्पादने महागणार आहेत. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आणि कोणत्या कमी होणार ते जाणून घेऊया.
Indian Navy EXCLUSIVE: भारतीय नौदलाची सिंधूघोष श्रेणीतील INS सिंधूविजय पाणबुडीची लवकरच विशाखापट्टणम येथील HSL मध्ये दुरुस्ती होणार आहे. या दुरुस्तीमुळे पाणबुडीची कार्यक्षमता आणि सेवाकाळ वाढेल.
India