पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
अनुराग ठाकूर यांनी जात जनगणनेवरून राहुल गांधींवर केलेल्या टिप्पणीवरून संसदेत गदारोळ झाला. विरोधकांनी ठाकूर यांच्या माफीची मागणी केली.
ओला इलेक्ट्रिक IPO आणण्याच्या तयारीत असतानाच कंपनीवर डेटा चोरीचे आरोप झाले आहेत. MapMyIndia ने ओलावर नकाशे बनवण्यासाठी डेटा चोरल्याचा आरोप केला आहे आणि कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक अडकल्याची भीती आहे आणि बचावकार्य सुरू आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, नेमबाज मनू भाकरने एशियानेट न्यूजशी खास संवाद साधला. त्यांच्या कुटुंबीयांनीही या आनंदाच्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआयआयच्या अर्थसंकल्पोत्तर परिषदेत भारताच्या आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भारताच्या वाढत्या आर्थिक ताकदीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आणि लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे म्हटले.
Hardik Pandya Son Birthday : भारतीय संघातील ऑलराउंडर हार्दिक पांड्याचा लेक अगस्त्य चार वर्षांचा झाला आहे. याच संदर्भात हार्दिकने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.
केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात शेकडो लोक गाडल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू असून, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की टोमॅटोचे दर झपाट्याने कमी होत आहेत. ही घसरण अशीच सुरू राहिल्यास किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 7 ते 10 दिवसांत पूर्वपदावर येतील.दिल्ली आणि एनसीआरमध्ये NCCF मार्फत स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुरू.
India