पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर यशस्वी महिलांच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच यासोबतच त्यांनी केंद्राच्या योजनांची माहिती दिली आहे.
बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाप्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून सातत्याने तपास केला जात आहे. अशाच संस्थेने बंगळुरु, मुंबईसह दिल्लीतून तीन जणाना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कर्नाटकातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधा कृष्ण यांच्या नावाचा समावेश आहे.
प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती या राज्यसभेच्या खासदार होणार आहेत. त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पीएम सूर्य घर योजनेसाठीची नोंदणीला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या मोफत वीज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 300 युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ मिळणार आहे.
तेलगू देसम पार्टीचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू हे 6 वर्षानंतर एनडीएमध्ये येणार असल्याची माहिती समजली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात लोकसभेच्या जागांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थिती लावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखो आपण देश पीपल्स चॉईस 2024 या उपक्रमाचे अनावरण केले आहे. यामुळे देशभरातील नागरिकांची आवडती स्थळे ओळखणे सोपे होणार आहे.
आज सर्वत्र महिला दिवस साजरा केला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किंमतीवर 100 रुपयांची सूट दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये सभेला संबोधित करत विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधानांनी कलम 370 चा फायदा काश्मीरमधील काही परिवारवादी पक्षांनी घेतल्याचे म्हटले.