दिल्लीतील मद्रास कॉफी हाऊसमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेल्या डोसामध्ये चक्क एक नव्हे आठ झुरळं आढळून आली आहेत.
केंटकीच्या हॉपकिन्समध्ये काऊंटीमध्ये स्ट्रॉबेरी खाल्याने 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर, राज्य पोलिसांनी मृत्यूचा तपास सुरु झाला आहे. या अज्ञात मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी बोलावले होते.
मेगास्टार अमिताभ बच्चन (अमिताभ बच्चन यांची अँजिओप्लास्टी झाली) रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आहे. असा दावा केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोईम्बतूर येथील रोड शोला परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या छळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 50 भुकेल्या हिंदूंना अन्न मिळावे म्हणून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. इलेक्टोरल बाँड्सचा संपूर्ण डेटा शेअर न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला फटकारले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे जाहीर सभेला संबोधित केले. येथे त्यांनी अभिनेता सरथकुमार यांनी भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यावर असून त्यांनी तामिळनाडू सरकारवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग शनिवारी जाहीर करणार आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू केली जाणार आहे.
आगामी लोकसभेच्या तारखांची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. अशातच राजकीय पक्षांसाठी निवडणूकीआधी आदर्श आचार संहिता लागू केली जाते. पण आदर्श आचार संहिता म्हणजे काय? यासंबंधित नियम आणि कोण लागू करू शकतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...