पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या दाक्षिणात्य राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणा येथील सभेतून इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
निवडणूक रोख्यांबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला लपवाछपवी न करता संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. येत्या 21 मार्चच्या संध्याकाळपर्यंत बँकेने सर्व माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) द्यावी.
कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये भक्तीगीत वाजवल्याबद्दल सहा जणांना मारहाण करण्यात आली आहे. यावर कर्नाटक भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.
कोलकाता येथे बांधकामाधीन असलेली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 हून अधिक जणांचा बचाव करण्यात आला असून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
सापाचे विष मनोरंजनासाठी, औषध म्हणून वापरण्याच्या प्रकरणात एल्विश यादव सह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली होती.त्या प्रकणाच्या पुढील तपास पोलिस सध्या करत आहेत.
आंध्र प्रदेश येथे रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकांना लाइट टॉवरवर चढू नये असे आवाहन केले. टीडीपी सुप्रीमो एन चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याणसह पंतप्रधान मोदी एनडीएच्या रॅलीत सहभागी झाले होते.
पीएम सूर्य घर योजनेमुळे जनतेला मोफत सूर्याची वीज मिळणार आहे. या मोहिमेसाठी एक कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.
पगारदार व्यक्तींना दरवर्षी आयकर भरावा लागतो. आयकर दायित्वे कमी करण्याच्या धोरणांचा विचार करताना, पगारदार व्यक्तींचा एक महत्त्वपूर्ण भाग सहसा कलम 80C च्या सुप्रसिद्ध तरतुदींकडे आकर्षित होतो.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट जुलैमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी १ ते ३ मार्च तीन दिवसीय विवाहपूर्व कार्यक्रमाचे आयोजन जामनगर येथे करण्यात आले होते.यामध्ये शाहरुख,अमीर आणि सलमान खानने एकत्र डान्स केला.
सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती पोस्ट केली आहे.