लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या सभा मोठ्या प्रमाणावर होत असून सोलापूर येथे त्यांची सभा झाली आहे.
मुंबई इंडियन्स संघातील तीन खेळाडूंचे स्थान टी 20 वर्ल्डकपमध्ये झाले असून विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन किंवा केएल राहुल यांची निवड केली जाणार आहे.
कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्याकांडाच्या निषेधार्थ न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर बॅनर लावण्यात आला. एका एनआरआय ग्रुपने नेहाच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करणारे बॅनर लावले.
बिहारमध्ये प्रचाराला गेले असताना अमित शहा यांच्या हेलिकॅप्टरवरील नियंत्रण पायलटचे हरवले पण काही वेळातच ते परत आल्यानंतर हेलिकॅप्टरने आकाशात भरारी घेतली.
लोकसंख्या आणि विकास विषयावर भाषण देण्यासाठी नीरू यादव यांना नुकतेच न्यूयॉर्कमधून आमंत्रण आले आहे.तिथे महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कामावर भाषण देणार आहे,राजस्थानातील छोट्या गावाची सरपंच ते अमेरिकेत भाषण देण्याचा संधी जाणून घ्या प्रवास
अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव हे खेड येथील हरिनाम सप्ताह कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांचे पाय धरल्याचे दिसून आले.
विनोद खन्ना हे चार वेळा लोकसभेवर निवडून गेले असून असा पराक्रम करणारे ते बॉलिवूडमधील एकमेव अभिनेते आहेत.
बहुतांशजणांना कॅडबरी खायला फार आवडते. पण हैदराबादमधील एका व्यक्तीने कॅडबरी डेअरी मिल्कचे पाकिट उघडले असता त्याला धक्का बसला. या व्यक्तीने सोशल मीडियावर कॅडबरी डेअरी मिल्कचे काही फोटोही शेअर केले आहेत.
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती समजली आहे.
अभिनेत्री समंथा प्रभूने तिच्या लग्नाचा ड्रेस बदलला असून त्याबद्दल सगळीकडे चर्चा होत आहे.