काश्मिरी पंडित प्राध्यापिका यांनी ब्रिटनमधील विद्यापीठातून भारतात प्रवेशाबाबत मोठा आरोप केला आहे. त्यांना कर्नाटक सरकारने एका परिषदेसाठी आमंत्रित केले होते.
सोशल मीडियावर एका बंगाली नववधूने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. खरंतर, एका तरुणीचा तिच्या लग्नातील डान्सचा खास व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तिने हॉलिवूडमधील एका गाण्यावर पतीसाठी स्पेशल डान्स केल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. याबद्दलची माहिती त्यांच्या मुलीने इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरून दिली आहे.
राजस्थानमधील जयपुर येथील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आरोपीला आपले पाय गमवावे लागले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर.....
बंगळूर मेट्रो स्टेशनवर एका शेतकऱ्याचे घाणेरडे कपडे पाहून मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलून लावले. त्यामुळे सोशल मीडियावरील लोक संतापले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 41,000 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतील.
LIC Claim कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घ्यायला हवी. आपण किती रकमेचा दावा करू शकता, हे जाणून घ्यायला हवे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडी प्रकरणामुळे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
Gyanvapi Mosque Case : वाराणसी कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेला अलहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी करत याचिका फेटाळली आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांची पायाभरणी केली जाणार आहे.