पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुग्राममध्ये द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. त्यांनी इतरही अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आहे.
देशातील वेगवेगळ्या 10 ठिकाणांहून नमो ड्रोन दीदींनी एकत्रित ड्रोन उडविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. याशिवाय पंतप्रधानांनी एक हजार ड्रोनही महिलांना दिले.
भाजपचे विद्यमान खासदार राहुल कासवान यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी ट्विटरवर त्या संदर्भातील पोस्ट शेअर केली होती.
भारतीय सैन्याने शत्रूला युद्धात हरवणारा कुत्रा तयार केला आहे. हा कुत्रा कोणत्याही परिस्थितीत युद्ध करू शकणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच देशात होणार आहेत. अशातच प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरची मागणी 40 टक्क्यांनी अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती एलॉन मस्कच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून सगळ्यांना चकित करून टाकले आहे.
सुप्रीम कोर्टाने एसबीआयने मागितलेल्या इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्यावर आज निर्णय दिला आहे. यात एसबीआयला लिफाफा उघडून डेटा देण्याचे आदेश दिले आहेत.
राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे जेष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेश केले आहेत.
‘नो स्मोकिंग डे’ निमित्त दोन दिवसाआधी लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठात 18 व्या एका वैद्यकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी बिडी संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार आणि महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी 38 प्रकल्पांची सुरुवात झाली. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लडाख राज्यांना फायदा मिळणार आहे.