दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी (21 मार्च) ईडीने केजरीवाल यांना दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात अटक केली आहे.
रशियाची राजधानी मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या देशाने म्हणजेच भुताननेसर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे.
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी थिम्पू येथे आल्यावर भूतानशी नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण करण्याची परंपरा कायम ठेवली.
लोकसभा निवडणुकीचा भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये तामिळनाडू आणि पॉंडिचेरी येथील 15 उमेदवारांची नावे आहेत.
भारताची अंतराळ संस्था इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ने तयार केलेल्या पुष्पक यानाने शुक्रवारी यशस्वी लँडिंग केले. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने ते आकाशात नेले होते.
दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने दारू केसमध्ये अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेला संरक्षण न दिल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे
2019 मध्ये लडाख केंद्र शासित म्हणून घोषित केले.त्यानंतर केंद्राने तेथील पर्यावरण आणि आदिवासी संस्कृतीला जपण्यासाठी काही निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.अद्याप तसे काही झालेले नाही. त्यांच्या प्रमुख चार मागण्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मद्य धोरणात घोटाळा केल्यामुळे ईडीने अटक केली आहे.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. त्यासोबतच त्यांनी लिहिलं आहे की, त्यासोबत त्यांनी लिहिले की, नरेंद्र मोदी सरकारची 'पीएलआय योजना' रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे.