सद्गुरू गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे आपण वाचले असेल. त्यांच्या डोक्यात ब्लीडींग होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते आणि नंतर डॉक्तरांच्या चमूने त्यांच्यावर ऑपरेशन पूर्ण केले.
केरळमध्ये होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, हे आपल्याला माहित आहे. कोल्लमजवळील एका प्रख्यात कोट्टणकुलंगरा मंदिरात वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.
काँग्रेसने लोकसभाईसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक नेत्यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थानमधील चार आणि तामिळनाडूतील एका उमेदवाराचा समावेश आहे.
अयोध्येतील राम मंदिरासाठी राम लल्लाची मूर्ती बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी पुन्हा एकदा रामभक्तांची मने जिंकली आहेत. त्यांनी अयोध्या मंदिरात विराजमान असलेली रामलल्लाची आणखी एक छोटी मूर्ती बनवली.
महाराष्ट्रात फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी भंडारा येथील लिव्हमध्ये राहणाऱ्या तरुण आणि तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यावर टीमच्या नावावरून प्रेक्षकांमध्ये भांडण होत असतात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आमदाबाद येथे लढत झाली.
खासदार वरून गांधी यांना भाजपकडून परत लोकसभेचे तिकीट दिले जाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता अखेर खरी ठरली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले जितीन प्रसाद यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट दिले आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन महाकालेश्वर मंदिरात आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 13 पुजारी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नुकतीनच उमेदवारांची पाचवी यादी जारी केली आहे. या यादीमध्ये भाजपने नेत्यांसह कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय बंडखोर आमदारांपासून दूर राहण्याची भूमिका पाचव्या यादीत भाजपने घेतल्याचे दिसून आले.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये पोलिसांनी एका व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एका व्यक्तीला अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये होळी उत्सव साजरा करणाऱ्यांचा एक गट मुस्लिम पुरुष आणि त्याच्यासोबतच्या दोन महिलांचा छळ करत आहे.