हा रेल्वे अपघात 2 जून 2023 रोजी बालासोर, ओडिशात झाला होता. ज्यामध्ये 296 लोकांचा मृत्यू झाला. 1,200 हून अधिक लोक जखमी झाले.
हा अपघात 28 मे 2010 ला पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात झाला होता. जिथे मुंबईकडे जाणारी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक झाली. ज्यामध्ये 148 लोकांचा मृत्यू झाला.
हा रेल्वे अपघात 20 ऑगस्ट 1995 रोजी झाला होता. जिथे नीलगायीला ट्रेनची धडक बसली आणि 358 जणांचा मृत्यू झाला.
2016 साली कानपूरजवळ हा अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो प्रवासी गंभीर जखमी झाले.
हा गोरखपूर रेल्वे अपघात 26 मे 2014 रोजी झाला होता. ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला असून 93 जण जखमी झाले आहेत.
नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस बिहारचा अपघात ऑक्टोबर 2023 रोजी झाला होता. रघुनाथपूर स्टेशनजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात झाला. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला.
हा रेल्वे अपघात 13 जानेवारी 2022 रोजी झाला होता. जिथे बिकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस रुळावरून घसरली होती. ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत.
हा रेल्वे अपघात 19 ऑगस्ट 2017 रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौलीजवळ झाला होता. जिथे कलिंग उत्कल एक्स्प्रेसची धडक झाली. ज्यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला.
हा रेल्वे अपघात २९ ऑक्टोबर २०२३ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. जिथे दोन पॅसेंजर ट्रेनच्या धडकेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला.