मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणाबाबत अमेरिकेच्या राजनैतिक विभागाने केलेल्या वक्तव्यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी भारताने अमेरिकन राजनैतिकाला बोलावले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे.
अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांनी विवाह केल्याचे वृत्त समजले आहे. या दोघांनी तेलंगणातील वाणापार्थी जिल्ह्यातील रंगनाथ स्वामी मंदिरात विवाह केला.
मागील वर्षी चर्चेत आलेला सत्यम सुराणा हा विद्यार्थी परत एकदा माध्यमांमध्ये झळकला आहे. आता त्याच्याविरुद्ध द्वेष आणि अपमानजनक मोहीम घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जारी केली आहे. या स्टार प्रचारकांकडून वेगवेगळ्या निवडणूक जागांच्या येथे भाजपच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत.
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन झाले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा निर्माता असित मोदी लैंगिक छळ प्रकरणी दोषी सिद्ध झाला आहे.
आपण सोशल मीडियावर अनेक स्कॅम होतात हे पहिले असेल. आपणही अशा अनेक स्कॅमचे बळी ठरले असाल तर तुम्हाला याबाबत माहिती हवी, त्यामुळे आपण जागरूक राहू शकाल.
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला.