लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्चपासून लागू झाली. आचारसंहितेच्या काळात नियम आणि अटींचे पालन करावे लागते.
भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार - माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे.
नोएडामध्ये एका व्यक्तीने तिच्या 22 वर्षीय मैत्रिणीचा गळा दाबून खून केला आणि नंतर ब्लेडने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुरुवार 28 मार्च रोजी डॉन मुख्तार अन्सारीचे निधन झाले. त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनानंतर शरीराचे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर मृतदेह हा कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल.
अलीकडच्या काळात लोकांना जीममध्ये असताना हृदयविकाराचा झटका येणे सामान्य झाले आहे.
हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला जातो हे तुम्हाला माहित असेल. तर याच गाईची सर्वात जास्त किंमतीला खरेदी करण्यात आली आहे.
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती.
कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या ईडी रिमांडचा आज शेवटचा दिवस होता...
राजकीय व्यक्ती आणि भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भातील प्रकरणात एक ग्रुप न्यायव्यवस्थेच्या निर्णयांवर दबाव टाकत असल्याचा आरोप 500 हून अधिक वकीलांनी केला आहे. या संदर्भातील पत्र सरन्यायाधीशांना पाठवण्यात आले आहे.
तमिळनाडूचे खासदार ए. गणेशमूर्ति यांचे निधन झाले आहे. दोन दिवसांआधी निवडणुकीसाठी पक्षाने तिकीट न दिल्याने विष प्राशन करत गणेशमूर्ति यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.