दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असून सध्या त्यांचा प्रकृती बाबत डॉक्टरांनी धक्कादायक बाब सांगितली आहे. जाणून घ्या काय म्हणाले डॉक्टर अरविंद केजरीवाल यांच्या तब्बेतीबाबत.
निवडणुकीच्या वेळेला सर्व पक्ष अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ राहिलेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चा 'एक वाहन, एक फास्टॅग' हा नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका वाहनाशी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा यामागील उद्देश आहे.
जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. सध्याचे येथील खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होते.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले
निवडणुकीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर टीका केली जाते. द्रमुक आणि भाजपमधील भांडण थांबायचं नाव घेत नाहीत.
योगगुरू राजदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी पतंजली आयुर्वेदाच्या भ्रामक जाहिराती आज सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपायंच्या नोटांसंदर्भात एक मोठे अपडेट दिले आहे. 19 मे, 2023 पर्यंत जेवढ्या दोन हजारांच्या नोटा चलनात होत्या त्यापैकी 97.69 टक्के परत आल्या आहेत.
नवे आर्थिक वर्ष 2024-24 सुरू झाले आहे. यासोबत काही नियमांत बदलही करण्यात आले आहेत. 1 एप्रिल पासून पॅन कार्ड आधारला लिंक ते फास्टॅगच्या नियमांत बदल झाले आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महत्त्वाची औषधे, स्पेशल डाएटसाठी घराचे जेवण, पुस्तके यांच्यासह काही गोष्टींसाठी परवानगी दिली आहे.