Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशातील पर्यटन क्षेत्रासाठी सरकारच्या भरीव गुंतवणूक योजनांबाबतची माहिती देखील सांगितली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबबद्दलची घोषणा केली आहे.
Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) Interim Budget सादर केला. जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे
वाराणसी कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने रात्रभर ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजेसंदर्भात व्यवस्था केली. बुधवारी (31 जानेवारी) रात्रीपासून व्यास तळघरात पूजा करण्यास सुरुवात झाली.
देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अशातच RBI-SBI च्या रिपोर्ट्सनुसार, गेल्या 9 महिन्यादरम्यान (एप्रिल ते डिसेंबर 2023) क्रेडिट फ्लो मध्ये वाढ झाली आहे. गेल्या 9 महिन्यात क्रेडिट फ्लो 1.6 पटींना वाढला गेला आहे.
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती आहे ? जाणून घ्या सविस्तर माहिती…
नव्या संसदेत अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (31 जानेवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Computer Classes Programme : boAt या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सरकारी शाळेतील मुलांसाठी संगणक वर्ग कार्यक्रम सुरू करण्यासाठी नम्मा बंगळुरू फाउंडेशन (NBF) सोबत भागीदारी केली आहे.
ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. कोर्टाने हिंदूंना व्यास तळघरात नियमित पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सात दिवसांच्या आत पूजेसाठी व्यवस्था करावी लागणार आहे.
देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच 1 फेब्रुवारीपासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदललेल्या नियमांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो.