Congress : काँग्रेस पक्षाचे नेते विवेक तन्खा म्हणाले की, या प्रकरणातील आजच्या सुनावणीनंतर कर विभागाने खाती अनलॉक केली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबू धाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मंदिराची सध्या जगभरात चर्चा केली जात आहे. मंदिरात भगवान स्वामी नारायण यांची पूजा केली जाते.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पंतप्रधान पीक विमा योजना वर्ष 2016-17 मध्ये देशभरात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक सुरक्षा आणि पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम दिली जाते.
काँग्रेस पक्षाकडून आयकर विभागासह भाजपवर काही गंभीर आरोप लावले आहेत. आयकर विभागाने काँग्रेस आणि यूथ काँग्रेसची खाती गोठवल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी केला आहे.
दिल्लीतील अलीपुर येथील एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात आहे.
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी या आंदोलकांच्या समर्थनार्थ 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशातील बरेली येथे माजी आमदाराला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माजी आमदाराला फोनवरील व्यक्तीने अमित शाह बोलत असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामागील राजकीय अजेंडा समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल PM नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी करण्याबाबत बोलत असल्याचे ऐकायला मिळाले.
Bihar CM Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय होते? वाचा सविस्तर..
Electoral Bonds Scheme : इलेक्टोरल बॉण्ड योजना हे आर्थिक साधन स्वरुपात काम करते. ही योजना एखादी व्यक्ती आणि व्यवसायांना त्यांची ओळख उघड न करता, राजकीय पक्षांना सावधपणे पैशांच्या स्वरुपात योगदान देण्यास परवानगी देते.