पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात आल्यावर चाहते उत्साहित होतात. यावेळी तो मैदानात आल्यावर काय घडले हे साशा डिकॉकने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मेन्शन केले आहे.
Viral Video : परीक्षेचे टेंन्शन सर्वांनाच येते. पण अभ्यासच केला नसेल तर परीक्षेत काय पास होणार? अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत पैसे ठेवण्यासह एक खास मेसेजही लिहिलाय.
हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या तिथीनुसार हनुमानाची सेवा करा आणि घरी सुख समृद्धी घेऊन या.
Elon Musk India Visit : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क भारतात येणार नाहीत. रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क यांचा दौरा पुढे ढकलला गेला आहे. यामागील एक मोठे कारणही समोर आले आहे.
Gold Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसून येत आहे. आजही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घ्या मुंबई, दिल्लीसह तुमच्या येथील सोन्याचे आजचे दर.....
लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा बुधवारी शेवटचा दिवस होता. देशातील अनेक राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. देशात सात टप्प्यात निवडणुका होत आहेत.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अंमलबजावणी संचालनालय यांच्यातील ताज्या पंक्तीच्या केंद्रस्थानी असलेले प्रश्न विचारण्यात आले आहेत, ज्याने त्यांच्या डॉक्टरांशी दररोज 15 मिनिटांचा व्हिडिओ सल्लामसलत करण्याच्या विनंतीला विरोध केला होता.
आईस क्रिम बनवताना आपण कोणती काळजी घ्यावी आणि त्यानंतर ते कसे बनू शकते हे आपण समजून घेऊया.
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाबाबत टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी दोन्ही देशांना अनोखे आवाहन केले आहे. आज (19 एप्रिल) X वर पोस्ट करत त्यांनी लिहिले की रॉकेट्स एकमेकांना पाठवण्याऐवजी ताऱ्यांकडे पाठवाव्यात.