ऍप्पल कंपनीने त्यांची उत्पादने बाजारात लॉन्च केली असून त्यांना दरवेळीप्रमाणे याहीवेळी मागणी राहणार आहे.
अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून आता त्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक दुर्घटना घडली आहे. येथे इव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी एअर इंडिया एक्सप्रेसच्या सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह टाकत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच त्यांनी मोबाईल फोनही बंद केले होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
आकाश आनंद हे बसपाच्या महत्वपूर्ण नेत्यांपैकी एक असून त्यांना मायावती यांनी महत्वपूर्ण पदांवरून दूर केले आहे.
इंडियन अनिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या परत एका मुलाखतीमुळे वादाला तोंड फुटले आहे.
मेट गाला हा फॅशन जगातली मोठा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी जगभरातून लोक हजर राहतात.
कॅन्सर सारखे आजार सध्या देशातील मोठ्या समस्या आहेत. अनेकांना कॅन्सर सारख्या आजारांनी ग्रासले असून याचे कारण कदाचित तुमच्या दैनंदिन जेवणाच्या पदार्थामधून असू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.
Kanpur : कानपुरमध्ये एका अल्पवयीन मुलाची छेडछेडा करत त्याचे अश्लील व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय पीडित मुलाचे चार व्हिडीओही व्हायरल केल्याचे सांगितले जातेय.
सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.