सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेट घालून बाईक चालवताना दिसत आहे आणि त्याने बाईकवर सामानही ठेवले आहे. तेवढ्यात चोर येतो आणि दुचाकीस्वाराकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेण्यास सुरुवात करतो.असा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
RBI New Rule : बिगर बँकिंग वित्तीय संस्थेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये आरबीआयने म्हटलेय की, नियमानुसार कोणत्याही ग्राहकाला 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ शकत नाही.
Sam Pitroda Controversial Statement : भारताविरोधी नेहमीच वादग्रस्त विधाने करणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने पित्रोदा यांचा राजीनामा स्विकार केला आहे.
Hyderabad : अमरावतीमधील भाजपा खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी (8 मे) एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासह त्यांचा लहान भाऊ अकबरुद्दीन यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकरण तापले आहे.
Reservation in Job : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच आरक्षणाचा विरोध केला. याबद्दल अनेकदा नेहरूंनी बोलूनही दाखवले होते. नेहरूंचे नेहमीच स्पष्ट मत असायचे की, आरक्षणामुळे व्यक्तीत हीन भावना येते.
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लखनऊ सुपर जाएंट्सचा सनराइजर्स हैदराबाद संघाविरोधातील सामन्यात पराभव झाला. अशातच लखनऊ संघाचे मालक संजीव गोयनकांनी के. एल. राहुल याच्यावर संताप व्यक्त केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Jharkhand : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा एका कारमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडल्याची बाब समोर आली आहे.
प्रदीप सिंग, विनय सिंग, मोनिका सिंग आणि प्रतीक सिंग निर्मित वर्ल्ड वाईड प्रॉडक्शन प्रस्तुत 'भाभीजी घर पे है' या चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.
सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्यातील आरोपींना शिक्षण सुनावण्यात आली आहे.
एअर इंडियाने त्यांची उड्डाणे रद्द केली असून तुम्हाला कारण ऐकून नक्की धक्का बसू शकतो.