दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार त्यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. पोलिसांना ते उत्तर देत नसून त्यांनी मोबाईलमधील डेटा फॉरमॅट केल्यामुळे माहिती मिळवण्यास पोलिसांना अडचणी येत आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यामागचा त्रास संपत नाही. त्यांचे पीए बिभव कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आम आदमी पक्षाने दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता.
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजप मुख्यालय दिल्ली येथे आम आदमी पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचा फोन फॉरमॅट झाला असून तो आता एक्सपर्टकडे पाठवण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळेसच व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानातील मिळत नाही.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचे शिक्षण पत्रकारितेमध्ये झाले असून ते आधी व्हिडीओ एडिटर म्हणून काम पाहत होते. त्यांनी सुरुवातीपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए म्हणून काम पाहिले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशहतवादी हल्ले वाढत चालले असून जापूर येथील पर्यटक पती आणि पत्नीवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. अनंतनाग येथे भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
आपचे सर्व नेते उद्या रविवारी दुपारी 12 वाजता मुख्यालयात जाऊन अटकेची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्याने 19 मेपर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर 31 मेपर्यंत मान्सून देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पोहोचेल, अशी माहिती दिली आहे.
स्वाती मालिवाल या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी राज्यसभासाठी फॉर्म भरत असताना संपत्तीची माहिती दिली होती आणि यामध्ये त्यांनी शेअर मार्केट, एलआयसी आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगितले होते.