Bilaspur Train Accident: छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठा रेल्वे अपघात झाला. कोरबा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Bihar Election Survey NDA Poised for Big Win : दैनिक भास्कर वृत्तपत्राच्या सर्वेक्षणात एनडीए आघाडीला मोठा विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १५३ ते १६० जागा जिंकून एनडीए सत्ता कायम ठेवेल, असा अंदाज आहे.
Andhra Pradesh Earthquake Tremors Felt : आंध्र प्रदेशात पहाटेच्या वेळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे घाबरलेले लोक झोपेतून उठून घराबाहेर धावले. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
Jaipur Dumper Accident : जयपूरमधील हरमाडा परिसरात एका अनियंत्रित डंपरने ४० गाड्यांना धडक दिल्याने मृत्यूचे तांडव घडले. ११ लोकांचा मृत्यू, अनेक जण जखमी - हा ब्रेक फेल होता की व्यवस्थेचा मोठा निष्काळजीपणा?
Air India Crash Sole Survivor Details : एअर इंडिया विमान अपघातातून वाचलेला विश्वेशकुमार रमेश सांगतो की, जूनमधील दुर्घटनेतून वाचणे हा एक चमत्कार आणि शाप दोन्ही वाटतो.
नोव्हेंबर २०२५ मध्ये शाळांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना आराम करण्याची संधी मिळेल. या महिन्यात गुरुनानक जयंती, बालदिन आणि गुरु तेग बहादुर शहादत दिनानिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
रिलायन्स ग्रुपविरुद्धच्या मनी लाँड्रिंग चौकशीशी संबंधित ३,००० कोटी रुपयांच्या ४० मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत . यामध्ये अनिल अंबानी यांचे निवासस्थान आणि अनेक शहरांमधील अनेक मालमत्तांचा समावेश आहे.
ISRO Successfully Launches CMS 03 Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) LVM-3 रॉकेटद्वारे CMS-03 हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह नौदल आणि लष्कराच्या दळणवळण सुविधांमध्ये सुधारणा करेल.
ISRO to Launch Indias Heaviest Satellite today : भारतीय भूमीवरून प्रक्षेपित होणारा सर्वात वजनदार उपग्रह, इस्रो-निर्मित 'CMS-03' संचार उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटी मोजणी सुरू झाली आहे.
Akasa Air Suddenly Cancels 15 Flights : या वीकेंडला अकासा एअरने कोणतीही पूर्वसूचना न देता १५ उड्डाणे रद्द केली. DGCA च्या इशाऱ्यानंतर प्रश्न निर्माण झाले आहेत.
India