युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाला आपल्या वारसा, संस्कृती, धर्माबद्दल कृतज्ञता दाखवण्याचे माध्यम म्हटले. ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणी येतात हे विशेष आहे. महाकुंभात ६२ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे