Kolkata Hotel Fire : कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज CCPA आणि CCS च्या बैठकांचे अध्यक्षस्थान करणार आहेत. काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा होणार आहे.
काँग्रेसने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्याबाबत आपल्या नेत्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि माजी बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. आर. गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली असून १४ मे २०२५ रोजी शपथविधी होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी (२९ एप्रिल) पंतप्रधान मोदींनी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह महत्त्वाची सुरक्षा संबंधीची बैठक घेतली.
बीएसएफ जवान पूर्णम साहूने चुकून सीमा पार केल्याने पाकिस्तानच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अद्याप पूर्णम त्यांच्याच ताब्यात आहे. अशातच पूर्णमच्या सुटकेसाठी पत्नी रजनी फिरोजापुर पोहोचली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्क जे. कार्नी यांचे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे आणि लिबरल पक्षाच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. कार्नी यांनी जस्टिन ट्रूडो यांच्यानंतर पंतप्रधानपद स्वीकारले आहे.
विकास दिव्यकीर्ती यांनी 'गोदान', 'सत्य के प्रयोग', 'सेपियन्स', 'दि हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड' आणि 'सोफीचा संसार' ही पाच पुस्तके वाचण्याची शिफारस केली आहे.
अहमदाबादच्या स्मित पंचाल यांनी वयाच्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून AIR 30 मिळवले. वडिलांना दिलेले वचन पूर्ण करत, त्यांनी कठोर परिश्रम, अपयश आणि आर्थिक अडचणींवर मात करत हे यश मिळवले.
पंतप्रधान मोदींनी युवकांचे संशोधन आणि नवकल्पनांसाठी कौतुक केले. भारताच्या AI मिशनद्वारे उच्च-गुणवत्तेच्या डेटा आणि संशोधन सुविधा निर्माण केल्या जात आहेत. विकसित भारताच्या ध्येयासाठी २५ वर्षांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
India